✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 3)

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 06/10/2021 - 13:17  ·  लेख
लेख
पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे (https://www.google.com/amp/s/www.mymahanagar.com/mumbai/guardian-minister-aaditya-thackeray-said-mumbai-will-not-be-flood-this-monsoon-season/245752/amp/) ------- Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर "Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर | Mumbai rains update we never claimed that mumbai will not be flooded said mayor kishori pednekar | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-rains-update-we-never-claimed-that-mumbai-will-not-be-flooded-said-mayor-kishori-pednekar-472994.html/amp ---------- बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
61328 वाचन

💬 प्रतिसाद (206)

प्रतिक्रिया

कोणाला काय वाटत ह्याचा विचार करायला

Rajesh188
Sat, 06/19/2021 - 19:49 नवीन
कोणत्याच राजकीय पक्षांना वेळ नाही.सत्ता मिळवण्यासाठी काय करता येईल ह्याचाच राजकीय पक्ष विचार करतात. हे झाले तर मी ह्या पक्षाला मत देणार नाही ह्याला काही किंमत नसते . तीन वर्षानंतर निवडणुका असतील तर आजपासूनच वातावरण निर्मिती केली जाते. विविध घटनांची साखळी निर्माण केली जाते. आणि नाही नाही म्हणणारे सुद्धा त्यांच्या जाळ्यात फसून मतदान करतात. म्हणून तर एवढ्या वर्ष नंतर सुद्धा भारत गरिबी मुक्त झाला नाही. भ्रष्ट चार मुक्त झाला नाही. बेरोजगारी आहे तशीच आहे. शेतकरी,कामगार आहे त्याच स्थिती मध्ये आहेत. Bjp सेने बरोबर गेली की आम्ही bjp ला मत देणार नाही कारण आम्हाला ते आवडले नाही. हा निर्णय क्षण भंगुर आहे.
  • Log in or register to post comments

क्षणभंगुर

प्रदीप
Sat, 06/19/2021 - 20:08 नवीन
हा निर्णय क्षण भंगुर आहे. चालायचंच हो. सगळं आयुष्यच क्षणभंगुर का काय ते, असतं म्हणे. निर्णयाचं काय घेऊन बसलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मोदींचा भाजपा हा वाजपेयिंचा भाजपा नाही

गॉडजिला
Sat, 06/19/2021 - 21:59 नवीन
म्हणुनच तो आत्ममग्न नाही परीणामी राजकिय खेळ्या खेळल्या गेल्या तर त्याचे आश्चर्य कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

बहुसंख्य हिंदू असणारा हा देश

Rajesh188
Mon, 06/21/2021 - 14:56 नवीन
बहुसंख्य हिंदू असणारा हा देश आहे.भले विविध जाती मध्ये विभागला आहे.पण अन्यायग्रस्त आहे. म्हणून श्री मोदी जी ह्यांना बहुमत देवून सत्तेवर त्यांनी बसवले आहे. पण त्यांच्या पण काही इच्छा आहेत. साफ प्रशासन,कामगार ना योग्य न्याय(कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे पिळवणूक करण्याची). शेतकऱ्यांना त्यांच्या शेता पर्यंत रस्ता,त्यांना संरक्षण, मध्यम वर्गीय नोकरदार लोकांचा टॅक्स चा बोजा कमी करणे. शेती,पिण्यासाठी ,कारखान्यासाठी गरज असेल तेवढे पाणी. सर्वांस वीज. आणि कठोर कायदे. ह्याची पूर्तता श्री मोदी नी करावी. बहुसंख्य हिंदू त्यांना त्यांची पूर्ण हयात पूर्ण होई पर्यंत देशाच्या सर्वोच्च स्थानी बसवतील. पण नेमके उलटे घडत आहे. शेतकरी,कामगार,मध्यम वर्ग ह्यांची पिळवणूक होत आहे बिन्धास्त. चोर,गुंड,लबाड,घोटाळे बाज,अतिरेकी,लाचखोर, सुखात आहेत. काँग्रेस आणि bjp हया मध्ये फरक करायचा झाला तर काँग्रेस चे parde जड वाटत आहे. फक्त मुस्लिम द्वेष करून हिंदू सुखी होणार नाहीत.
  • Log in or register to post comments

प्रत्येकाला १५ लाख रुपये,

सुबोध खरे
Fri, 06/25/2021 - 09:36 नवीन
प्रत्येकाला १५ लाख रुपये, पेट्रोल ५० रुपये लिटर, दुध २५ रुपये लिटर, इतर मागासवर्गीयांना २५ % आरक्षण, मराठा समाजासाठी २५ % आरक्षण, शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन, नेहरूंच्या नावाने सर्वाना १ कोटी रुपयांचा विमा, तीन तलाक आणि ३७० कायदे मागे घेणे, राफेल विकून त्या ऐवजी दुसरी विमाने घेण्याची प्रक्रिया चालू करणे इ गोष्टी राहिल्याच की हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

व्वा!

प्रदीप
Fri, 06/25/2021 - 09:59 नवीन
तुम्हाला सगळी करमणूक एका हप्त्यांत हवी आहे. हे कसे चालेल? १८८ ती हप्त्याहप्त्याने करतच असतात. तुम्ही नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरीक्त इतरही काही भन्नाट मुद्दे (मग ते महाराष्ट्रपुरते असोत, किंवा भारतापुरते असोत, किंवा बेलारूस व ई. यू. च्या बेबनावासंबंधी असोत) १८८ मांडत रहातीलच ह्याची खात्री बाळगा. ते इथे आपली करमणूक करण्यासाठीच केवळ येत असतात. न जाणो, उद्या न्यूयॉर्क टाईम्स त्यांनाही ऑप- एड लिहीण्यासाठी पाचारण करेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा