आय पी एल - २०२१
आजपासून आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होतेय. नेहमीचेच ८ संघ आहेत. यावेळी दिल्ली, चेन्नई, पंजाब व राजस्थान या संघाचे कर्णधार नियमित यष्टीरक्षक आहेत. संजू सॅमसन बहुधा प्रथमच नेतृत्व करतोय.
नेहमीप्रमाणे मुंबईच संभाव्य विजेता आहे. कोहली कितीही यशस्वी फलंदाज असला तरी या स्पर्धेत त्याच्या संघाला आजतागायत विजेतेपद मिळविता आले नाही. सर्वात पहिल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर राजस्थानला एकदा सुद्धा वरील ४ संघात स्थान मिळविता आले नाही. बहुसंख्य वयस्कर खेळाडूंमुळे चेन्नई संघ हा भाऊसाहेबांचा संघ म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी कसोटीकुशल पुजाराला संघात घेतलंय. धोनीची ही बहुधा शेवटची स्पर्धा असावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चेन्नई २१८/४ (२०)
पोलार्ड :):):)
आयपीएल संघात स्थान मिळवूण देतो सांगत, ३० लाखांची फसवणूक
आजचा सामना रद्द
सि एस के संघाला पण लागण. रद्द करा आय पि एल
आयपीएल स्पर्धा रद्द केल्याची
मदनबाण साहेबांच्या धाग्यावर खजिना आहे!
तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Rajaसचिन होता, तोपर्य॔त क्रिकेट मध्ये मजा होती ....
कोणत्या वाहिनीवर?
सोनी वाहिनीवर
#Dark secrets of #IPL??
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Na Ja (Official Video) Pav Dhariaभारतीय क्रिकेट नियामक मंडळात
सर्कस बंद पडली की
हो ना ....
न्यूज चॅनेल वर दिवसभर