मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज -शनिवार वाडा सन १८२०
अत्यंत कष्टपूर्वक मिळवलेल्या जुन्या वास्तूंपैकी मराठी मनाला भावणारी शनिवार वाडा वास्तू सन १८२० साली एका चित्रकाराच्या दृष्टीतून कशी दिसत होती याची झलक मिळते. मुख्य प्रवेश द्वारावरील जयपूर शैलीतील कलाकुसर १९ झुपकेदार फुलांंचे डिझाईन वरच्या पट्टीतील सजावट मोहक दिसते.
सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते.
मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग. बाजूची कमलपुष्पे वगैरे
आत ३ मजली इमारती होत्या असे दाखवणारे हे चित्र आहे.
सध्या फक्त चौथरे दिसतात तिथे काय बांधकाम असू शकते याची झलक मनोज जींनी या चित्रात दाखवली आहे. याठिकाणी ओसऱ्या वर भेटीसाठी आलेल्यांची बसायची सोय असावी... असे काहींचे मत आहे.
सध्या हे चौथरे असे दिसतात

वर्गीकरण
प्रतिक्रिया
१९२१ च्या सुमारास प्रिन्स ऑफ
शनिवार वाड्यात
एका उत्तम विषयाला हात घालणारा
शनिवारवाडा भूत बंगला?