चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- AvatarIn reply to वीज दरात कपात by सॅगी
In reply to राज्यात करोनाचा धोका आणखी वाढला, by मुक्त विहारि
In reply to आपणच जबाबदारी घ्यायची by सॅगी
In reply to सुशांतसिंग राजपूत प्रकरण, by श्रीगुरुजी
In reply to हाती लागणे वगैरे महत्वाचे by पिनाक
In reply to भाजप करतोय तो सक्षम विरोध by श्रीगुरुजी
In reply to हे सरकार पडणे, शिवसेना सोडून, कुणाच्याच हिताचे नाही ... by मुक्त विहारि
In reply to पुढील निवडणुकीत कदाचित by कानडाऊ योगेशु
In reply to पुढील निवडणुकीत कदाचित by कानडाऊ योगेशु
पुढील निवडणुकीत कदाचित शिवसेनेला प्रचंड तोटा होईल पण भाजपला जास्त काही फायदा होणार नाही.तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनलेला कधीही परवडले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे १५ वर्षे सरकार होते पण सरकारविरोधात बोलल्यास नेव्ही अधिकार्याला मारहाण होणे, जेसीबी आणणे वगैरे प्रकार कधी घडलेले नव्हते. शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे. तो लवकरात लवकर मिटायला हवा. इतकी वर्षे वाजपेयी-अडवाणी शिवसेनेला महत्व देत होते म्हणून शिवसेना कधीच आवडत नसतानाही शिवसेनेचे समर्थन करावे लागत होते. नशीबाने शिवसेना उमेदवाराला मत द्यायचा प्रसंग कधी आला नाही. मला वाटते एम.आय.एम/मुस्लिम लीग/पीडीपी वगैरे पक्षच फक्त शिवसेनेपेक्षा वाईट आहेत बाकी कोणताही पक्ष शिवसेनेपेक्षा चांगलाच आहे. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून राष्ट्रवादीचे सरकार आलेले कधीही परवडेल. काँग्रेसचे इतके वर्षे मुख्यमंत्री असताना राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर ठाकरेंनी जे किळसवाणे भाषण करून लाज आणली तसे कधी केले नव्हते.
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to शिवसेना हा किळसवाणा पक्ष by पिनाक
In reply to हा पर्याय चांगला आहे by मुक्त विहारि
In reply to नोटा हा कधीही उत्तम पर्याय by कानडाऊ योगेशु
In reply to शिवसेना हा किळसवाणा पक्ष by पिनाक
In reply to शिवसेना हा किळसवाणा पक्ष by पिनाक
शिवसेना हा किळसवाणा पक्ष झालेला आहे.
+ ९९९९९९९९९ . . .
जन्मापासून हा पक्ष असाच आहे.In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे.
+ ९९९९९९९९ . . .
हा कलंक १९८९ पर्यंत मुंबईतील काही प्रभागांपुरता मर्यादित होता. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.In reply to शिवसेनेचे अस्तित्व हाच by श्रीगुरुजी
संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.नक्कीच. याबद्दल भाजप नेत्यांनी खरं तर महाराष्ट्राची जाहीर माफी मागायला हवी.
In reply to शिवसेनेचे अस्तित्व हाच by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजींशी मी सहमत आहेच by स्वलिखित
In reply to आयला म्हणजे मोदीना जाहीर by आनन्दा
In reply to असांसदीय शब्दांची यादी जाहीर by स्वलिखित
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो.
सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल. मागील ३-४ वर्षात भाजपने आपले बरेच हक्काचे मतदार दुखावले आहेत. ते परत भाजपकडे आणण्यासाठी काही काळ लागेल व त्यासाठी महाराष्ट्रात नेतृत्वबदल करणे आवश्यक आहे. In reply to तसे होईल असे वाटते. भाजप ११५ by श्रीगुरुजी
सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल.आकड्यांचा मेळ लागत नाही. समजा भाजप ६० आणि सेना २० असे धरले. तसेच अपक्ष आणि इतर लहान पक्ष यांचे ३० आमदार धरले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी वगळून ११० आमदार होतील. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला १७५-१८० जागा मिळतील असे म्हणायचे आहे? या दोन पक्षांना मिळून १९९९ मध्ये १३३, २००४ मध्ये १४० आणि २००९ मध्ये १४४ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला/आघाडीला १८० जागा गेल्या ४० वर्षात एकदाही मिळालेल्या नाहीत. शिवसेना-भाजप युती यापुढे होणार नाही असे गृहित धरले तरी गेल्या सव्वा वर्षात घातलेल्या नंगानाचामुळे शिवसेनेचे हक्काचे मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपकडे वळतील असे वाटते. त्याप्रमाणेच भाजपचे मतदार कितीही दुखावले असले तरी फार तर मत देणार नाहीत किंवा नोटाला मत देतील पण काहीही झाले तरी शिवसेनेला किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीला मत देणार नाहीत. तसेच अनेक वर्षे युतीमुळे शिवसेनेला दिले गेलेले कोथरूडसारखे मतदारसंघ भाजपने २०१४ मध्ये जिंकले होते. अशा अनेक मतदारसंघांमध्ये भाजपमुळे शिवसेनेला फायदा होत होता पण ती मते भाजप उमेदवारांनाच मिळतील. तेव्हा भाजप ६० मध्ये आटपेल हे मला तरी शक्य वाटत नाही. बघू काय होते ते.
In reply to आकड्यांचा मेळ बसत नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to सद्यस्थितीत भाजप व सेना हे by श्रीगुरुजी
In reply to भाजप करतोय तो सक्षम विरोध by श्रीगुरुजी
In reply to तुमची काय अपेक्षा होती की by बिटाकाका
In reply to तुमची काय अपेक्षा होती की by बिटाकाका
In reply to प्रकरणे फसली म्हणजे प्रचंड by श्रीगुरुजी
In reply to सगळ्या सवलती बंद कराव्यात. by आग्या१९९०
In reply to सुरुवात तर झाली आहे by Rajesh188
In reply to मला खात्री आहे .. तुम्ही .. by सुक्या
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणारे, माणसे तरी आहेत का? by मुक्त विहारि
In reply to फारच अपेक्षा करता तुम्ही. by पिनाक
शेतकरी कायद्यांमध्ये काय चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर जरी प्राध्यापक महाशयांनी दिलं तरी फार आहे.मोदींनी ते कायदे केले आहेत हेच अशा लोकांच्या मते चुकीचे आहे. असल्या लोकांच्या रोमारोमात मोदीद्वेष इतका भिनला आहे की समजा मोदींनी म्हटले की दररोज सकाळी तिकडे (म्हणजे कुठे ते विचारू नका) जावे तर ते लोक मरायला टेकले तरी तिकडे जायचे नाहीत.
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to "प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम by सुक्या
In reply to कुठल्याही शेतकरी वर्गाला, इतका वेळ मिळत नाही by मुक्त विहारि
In reply to सहमत ... by सुक्या
In reply to सध्या इतर कामे चालू असल्याने जाता आले नाही by मुक्त विहारि
In reply to दोन महिने आंदोलनजीवी बनून ऐश by शाम भागवत
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला वाटतं by Rajesh188
In reply to मला वाटतं by Rajesh188
In reply to मला वाटतं by Rajesh188
In reply to तृणमूल कॉंग्रेस मधून अजून एक जण भाजप मध्ये by मुक्त विहारि
In reply to त्यातल्या त्यात बरा माणूस by चंद्रसूर्यकुमार
In reply to पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश by शाम भागवत
पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश त्रिवेदी झाकोळला जाईल असे वाटत नाही का?तसे होईलच. शुभेंदू अधिकारी तरूण आहे आणि नंदीग्रामसारख्या चळवळीची पार्श्वभूमी असल्याने जास्त ग्लॅमरस आहेत. तसेच त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे सगळ्यात पहिल्यांदा १९८२ मध्ये बंगाल विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते म्हणजे ती राजकीय पार्श्वभूमी त्यांना आहे. त्यामानाने दिनेश त्रिवेदी वयाच्या सत्तरीत आहेत आणि फार कधी मिडियामध्ये येत नाहीत. लेनिन म्हणायचा तसे हे सगळे लोक युजफूल इडियट्स आहेत. ममताच्या साम्राज्याला धक्का लावायचा कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर या सगळ्यांना लवकरात लवकर फेकून द्यायला हवे. अर्थात तसे काही होईल याची शक्यता फारच थोडी.
In reply to महाराष्ट्रातील 82 टक्के by Vichar Manus
In reply to कसला विरोध? माझे निम्मे by धनावडे
In reply to मते द्या नाहीतर, वीज आणि पाणी मिळणार नाहीत by मुक्त विहारि
हमीदुल रहमान यांनी लोकांना टीएमसीला मत देण्यास सांगितले. ते म्हणाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही “विश्वासघात” करणारे लोक “देशद्रोही” म्हणून गणले जातील.यावर पुरोगामी विचारवंतांची आणि शिवसेना समर्थकांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे बघायचे. ते सोयीस्कर मौन पाळतील ही शक्यता सर्वात जास्त.
In reply to पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया? by चंद्रसूर्यकुमार
In reply to पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया? by चंद्रसूर्यकुमार
In reply to दीदी आणि त्यांचे शासन by सॅगी
In reply to मी हीच बातमी दिली आहे .... by मुक्त विहारि
In reply to दीदी आणि त्यांचे शासन by सॅगी
In reply to अभिनेता by उपयोजक
In reply to सेने विषयी चांगलीच बातमी येते आहे नशीब खराब आहे bjp च by Rajesh188
In reply to अच्छी बात है by स्वलिखित
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
शरद पवार यांच्यावर, माझा तरी विश्र्वास नाही...माझा तरी विश्वास नाही म्हणजे? खरं तर कोणाचाच त्यांच्यावर विश्वास नाही :)
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
In reply to ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी by श्रीगुरुजी
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
In reply to दारूच्या धंद्यात किती पैसा मिळतो? by मुक्त विहारि
In reply to आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि by शलभ
In reply to नाणार, मनसे आणि ग्रामस्थ by मुक्त विहारि
In reply to नाणार होणारच हे भविष्य मी 2 by आनन्दा
In reply to श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा by नगरीनिरंजन
असाच हा विमानात गोंधळ घालणारा भक्त आता पाच-दहा वर्षांसाठी आत जाणार आणि त्याच्या सुटकेसाठी त्याचे प्रिय मोदी शष्प काही करु शकणार नाहीत.मोदी याविषयी काही करू शकणार नाहीत , त्यांनी काही करूही नये आणि ते काही करणारही नाहीत. तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत? बादवे, भक्त वगैरे गरळ ओकून झाल्यानंतर मन थार्यावर आले (आलेच तर) की मग असे करणारा माणूस मानसिकदृष्ट्या अस्थिर असू शकतो या शक्यतेचाही विचार करता आला तर करा.
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
In reply to रामराव आदिक आठवले by मुक्त विहारि
In reply to राजीव गांधी पण आठवायला हवेत by चंद्रसूर्यकुमार
In reply to जुने विसरा by Rajesh188
In reply to मोदींनी काय केले ह्या by बिटाकाका
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही.
+ १
मिपावर काही विशिष्ट सदस्यनामे दिसली की मी प्रतिसाद न वाचता पुढे जातो. हा त्यातलाच एक आयडी.In reply to प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव by श्रीगुरुजी
In reply to त्यांनी काय होते by Rajesh188
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत?
इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या पांडे बंधू या हवाई चाच्यांना इंदिरा गांधींनी मंत्रीपदाचे बक्षीस दिले होते. अजून एका विमानात मंत्रीपदावर असताना रामराम आदिकांनी शिवास रीगलची आख्खी बाटली ढोसून हवाईसुंदरी बरोबर गैरवर्तन केले होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.In reply to श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा by नगरीनिरंजन
In reply to तो उच्चवर्णीय आहे याला काही by आनन्दा
In reply to नगरकरांना तेवढा विचार करायची by पिनाक
In reply to तो उच्चवर्णीय आहे याला काही by आनन्दा
In reply to यात मोदींचा काय संबंध आहे? हा by श्रीगुरुजी
In reply to एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी.... by मुक्त विहारि
In reply to ते सर्व by Rajesh188
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by नगरीनिरंजन
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे.
त्यात कसली चिंता आणि कोणाला चिंता? नशा उतरली की येईल तो ताळ्यावर.
मुळात असल्या तद्दन फालतू, संध्यानंद टाईप सनसनाटी घडामोडी येथे टाकणे व त्या निमित्ताने दुरान्वयाने संबंध नसलेल्या मोदींना झोडपण्याची खाज शमविणे हा मोदीद्वेष्ट्यांचा आवडता छंद आहे कारण प्रतिसादातील उर्वरीत भाग तसाच आहे.In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by श्रीगुरुजी
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by श्रीगुरुजी
In reply to किती निरागस आहात तुम्ही! by नगरीनिरंजन
In reply to सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा by स्वलिखित
In reply to हिंदू जेवढे आता पर्यंत कमजोर आणि असमर्थ झाले नाही नाहीत by Rajesh188
In reply to सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा by स्वलिखित
पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते.
काहीही. शालेय पाठ्यपुस्तके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, मुद्रित माध्यमे, सेन्सॉरशिप या माध्यमातून पन्नासेक वर्षे लोकांचे ब्रेनवॉश सुरू होते की.
आता आंतरजाल, सामाजिक माध्यमे वगैरे असल्याने लोकांना वस्तुस्थिती समजायला लागली आहे.
तृणमुल काय आहे?