इंग्लंडचा भारत दौरा
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला आहे. या दौर्यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
कसोटी सामने
पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार
२४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.
प्रतिक्रिया
वाचत आहे ...
खूप दिवसांनी, गुरूजींच्या पोस्ट वर
इंग्लंड संघ -
वाचत आहे
काही वर्षांपूर्वी भारत
३८ वर्षीय जेम्स अँडरसनने १५०+
मालिका नेहेमीप्रमाणे फॉलो करत
Live telecast on Star Sports
भारत मालिका
आपले फलंदाज बऱ्यापैकी धावा
आणि क्षेत्ररक्षण
My Prediction
असं झालं तर उत्तम
नाणेफेक जिंकून इंग्लडची प्रथम
आणि एक
इंग्लंड जर आपल्या स्पिन ला
इंग्लंड जिकेल असेच वाटत होते,
दुर्दैव आपलं.
इंग्लंड १२७/२
काही कॅचेस पण सुटले
दिवसाखेर २६३/३ (८९.३)
आपण साडेतीन बॉलर्स घेऊन
खरं तर तीनच. कुलदीप असताना
नटराजन कुठे गेला?
ईशांतला भारतात क्वचितच यश
शार्दुल ठाकूर आणि सुंदर हवे होते...
मुवि ...
हो नक्कीच ...
ईशांतला परदेशात खेळलेल्या ६२
कोहली आणि कर्णधारपद
Dream ११ भारी team झालीये
भारी टीम आहे.
रुट बहुतेक परत २००
नंतर बदलेल असे वाटते ...
षटकार मारून जो रूटचे द्विशतक
३००
पहिल्या कसोटीत इंग्लंडची
गचाळ क्षेत्ररक्षण ....
इंग्लंड दिवसाखेर ५५५/८ (१८०.०
बॅकफुट वर
तरीसुद्धा सामना अनिर्णित
सांगता येत नाही.
हो खरे आहे, रहाणे तर खुप
भेंडी....
अरे इकडे बाकीचा धुरळा उडताना
भारत दिवसाखेर ३९/१. ४२०
तुमचा काय अंदाज?
सामना बहुतेक अनिर्णित राहणार.
ह्म्म
पाचवा दिवस
Pagination