अलक चाहुल नीळा यांनी Tue, 02/02/2021 - 19:42 · लेख लेख लेखनविषय (Tags) कथा लेखनप्रकार (Writing Type) लेख सारख जाणवत होत ती आसपास वावरतेय. रिकाम्या घरात बेडरूममध्ये मधुन कीचन तीथून हॉल. क्षणभर हार घातलेल्या तीच्या फोटो समोर स्थब्ध. सारा सारा वेळ मागे पाठीशी तीचीच चाहुल, तीचाच गंध,जीवघेणी हुरहूर.चुकुनच लावलेला तीचा शांपू! प्रतिक्रिया द्या 1855 वाचन 💬 प्रतिसाद (2) प्रतिक्रिया कमीत कमी शब्दांत... मुक्त विहारि Tue, 02/02/2021 - 20:47 नवीन छान लिहिले आहे... काय रे निळ्या, प्रतिभेचा विंजिनेर Tue, 02/02/2021 - 23:24 नवीन काय रे निळ्या, प्रतिभेचा अचानक झरा आटला वाट्टं
काय रे निळ्या, प्रतिभेचा विंजिनेर Tue, 02/02/2021 - 23:24 नवीन काय रे निळ्या, प्रतिभेचा अचानक झरा आटला वाट्टं
प्रतिक्रिया
कमीत कमी शब्दांत...
काय रे निळ्या, प्रतिभेचा