✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न्यूड फोटो शूट

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 02/01/2021 - 20:25  ·  लेख
लेख
एका अभिनेत्रीची न्यूड फोटोशूटवरची मुलाखत पाहीली. तिचं नाव वनिता खरात. ती म्हणतेय, "आत्तापर्यंत आयुष्यात कधी स्लीव्हलेस सुद्धा घातलं नव्हतं आणि आता न्यूड फोटो. या सगळ्याच्या यशाचं श्रेय जातं ते दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांना त्यांनी हे सगळं अक्षरशः पटापट दोन तासात उरकलं. हे दोघे आजूबाजूला असताना माझ्या अंगावर कपडा नाही याचं मला काहीही वाटलं नाही" पुढे ती म्हणते, "या शूटनंतर छान वाटते आहे. कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. आज मी पतंग तरी समोर धरला भविष्यात भूमिकेची गरज असेल तर मी समोर पतंगसुद्धा ठेवणार नाही" मुलाखतकार विचारते, तुमच्या या शूटचा पतंग हा अविभाज्य भाग आहे पण मग पतंगच का ? याबाबत ती म्हणते की मला उंच उडायचे आहे. पतंगासारखं फ्लाय हाय हा संदेश यातून द्यायचा आहे. आतापर्यंत सौंदर्याच्या कल्पना म्हणजे सडपातळ, गोरा रंग अशा होत्या. पण आता यापुढे गोरं नसलेलं, जाड हेही सौंदर्य असू शकतं हे यातून मला सांगायचं आहे. यातून सौंदर्याच्या व्याख्या बदलायच्या आहेत. पण प्रश्न हा की खरंच या खटाटोपामधून सौंदर्याच्या व्याख्या बदलतील का ? मुलाखतीची लिन्क पहील्या कमेंटमधे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36128 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

बहुधा हे गर्भिणी स्त्रीचे

आनन्दा
गुरुवार, 02/04/2021 - 09:30 नवीन
बहुधा हे गर्भिणी स्त्रीचे शिल्प असावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

असहमत

सर्वसाक्षी
गुरुवार, 02/04/2021 - 15:59 नवीन
१) आपण अश्मयुगात नाही २) आश्मयुगात देखिल हे शिल्प सुडौल सौंदर्यावतीचे होते की शिल्पकला संकल्पना नुकतीच उगवल्याने कुणी स्त्रीदेह आपल्या परीने कोरायचा प्रयत्न होता. असो. आपण सप्तस्वातंत्र्याच्या देशात राहतो तेव्हा तुम्ही बाइंना सुडौल, सुंदर अवश्य म्हणु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

दोन्ही मुद्दे योग्य वाटतात

मुक्त विहारि
गुरुवार, 02/04/2021 - 17:26 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

खरंय तुमचं!

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 02/04/2021 - 21:12 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

मेरा और एक...

विंजिनेर
Fri, 02/05/2021 - 01:31 नवीन
मेरा और एक... गोट्या, शंभरी गाठली बघ तुझ्या धाग्याने, आता आभार मान आमचे (मन लावून काथ्या कुटल्याबद्दल)
  • Log in or register to post comments

छान

नर्मदेतला गोटा
Sat, 02/06/2021 - 18:06 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

शतक पुर्ण केल्या बद्दल अभिनंदन...

मुक्त विहारि
Fri, 02/05/2021 - 08:06 नवीन
जेपी, इरसाल, नाखू... योग्य तो प्रतिसाद देऊन अभिनंदन करतीलच ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा