काडीमोड घेताना दुसरा नवरा व कुटुंबाची निवड
In reply to माईसाहेब जोक म्हणून ठीकच .... by जेडी
In reply to जे डी भाऊ एन्जॉय करा हो. by विजुभाऊ
In reply to मी भाऊ नाही.... by जेडी
In reply to माईसाहेब जोक म्हणून ठीकच .... by जेडी
In reply to आयला जाम हसलो.. by आनन्दा
In reply to आयला जाम हसलो.. by आनन्दा
In reply to हेच म्हणतो by श्रीरंग_जोशी
जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते.अगदी सहमत, विडंबनाची प्रेरणा म्हणण्यापेक्षा अभिव्यक्तीची प्रेरणा किंवा लेखन विषय आधीच कुठेतरी डोक्यात घोळून गेलेला असतो. काही कारणाने लगेच लेखन झालेले नसते किंवा फॉर्मॅट मिळालेला नसतो. एखादे लेखन समोर येते तेव्हा मागचे घोळलेले विचार त्याच फॉर्मॅटला वापरून लिहिता येईल हे लक्षात येते तेव्हा विडंबनाचा जन्म होतो. बाकी माई कदाचित वैचारीक राजकीय कंपुत असतीलही पण त्यांच्या राजकीय वैचारीक कंपुपणाचा या विडबंनाशी संबंध नाही. काही असलेच तर लेखनास स्त्रीवादी कंपुत्वाची अल्पशी लागण झालेली असू शकते पण तेवढे चालायचेच. त्यामुळे यावेळी गटतट बाजूस पडून खुमासदार विडंबनासाठी माईंचे सार्वत्रिक अभिनंदन होणार यात शंका नाही, (तुर्तास राजकीय गट बाजूस ठेऊन) आम्हीही माईंच्या लेखनाचे अभिनंदन करतो.
In reply to एक सभ्य सूचना by चलत मुसाफिर
In reply to हेच लिहायला आलेलो by टवाळ कार्टा
In reply to माईसाहेब, राजकीय चर्चांमधून थोडा by टर्मीनेटर
In reply to हाय रे दैवा.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to हाय रे दैवा.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to हाय रे दैवा.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अशीच आमची माई असती by ताजे प्रेत
In reply to अशीच आमची माई असती by ताजे प्रेत
In reply to हा लेख वाचून by Rajesh188
In reply to हा लेख वाचून by Rajesh188
In reply to हा लेख वाचून by Rajesh188
भारी