Skip to main content
लेखक वागबोंद्रे यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.



मिपा दिवाळी अंक २०२० मुखपृष्ठ

1


दिवाळी अंक वर्ष

वाचने 11414
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचं आकर्षक रंगसंगती असणारं मुखपृष्ठ आवडलं. वागबोंद्रे साहेबांचे मिपावर स्वागत.
'शुभ दिपावली'मधला 'दि' जाणिवपूर्वक र्‍हस्व लिहिला नसल्यास तो दीर्घ करावा ही विनंती.



@वागबोंद्रे

'मुखपृष्ठ'

फार आवडले  👍

पुढील कलाविष्कारांसाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


मुखपृष्ठ आवडले ! रंग संगती बघून कॅडबरी डेरी खावेसे वाटायला लागले !
वागबोंद्रे, एकदम मस्त !