घडामोडी नोव्हेंबर २०२०
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते.
आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील .
युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्यापैकी कमी पडतात.
असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे.
फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism
*घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
वाचने
88743
वाचनखूण
प्रतिक्रिया
314
अतिरेकी कारवाया
फ्रांस प्रकरणात शार्ली हेब्दो
एव्हढी घाई?
In reply to एव्हढी घाई? by तुषार काळभोर
निसटत्या बाजूंवर त्यांचं
In reply to निसटत्या बाजूंवर त्यांचं by सतिश गावडे
:)
छान
आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK SinghIn reply to आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो by मदनबाण
हि माहिती
In reply to हि माहिती by शा वि कु
काही हे दुवे देखील नक्की पहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK SinghIn reply to काही हे दुवे देखील नक्की पहा... by मदनबाण
=============================
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singhघरच झाले थोडे आणि व्हायानी धाडले घोडे.
In reply to घरच झाले थोडे आणि व्हायानी धाडले घोडे. by Rajesh188
जगाच्या समस्या कधी तुमच्या
मोदींकडून दिवाळी भेट
In reply to मोदींकडून दिवाळी भेट by Gk
व्वा, आनंदाची बात मी ! या
In reply to व्वा, आनंदाची बात मी ! या by चौथा कोनाडा
सर्वसामान्य नागरिक नव्हे..
In reply to सर्वसामान्य नागरिक नव्हे.. by बाप्पू
हाहाहा
In reply to सर्वसामान्य नागरिक नव्हे.. by बाप्पू
अहो, मल्ल्या किंवा निरव मोदी
In reply to अहो, मल्ल्या किंवा निरव मोदी by चौथा कोनाडा
एखादा प्रकल्प NPA का होतो
In reply to मोदींकडून दिवाळी भेट by Gk
हे सर्व प्रकारच्या
फ्रान्स मधल्या घटनेचा निषेध
In reply to फ्रान्स मधल्या घटनेचा निषेध by बाप्पू
भारतात हिंसक काय घडले ?
In reply to भारतात हिंसक काय घडले ? by Gk
आलात?? तरी म्हणलं तुम्ही
In reply to आलात?? तरी म्हणलं तुम्ही by बाप्पू
याव्यतिरिक्त माझ्याकडे
In reply to आलात?? तरी म्हणलं तुम्ही by बाप्पू
छान
In reply to आलात?? तरी म्हणलं तुम्ही by बाप्पू
.
थोडक्यात काय...
In reply to थोडक्यात काय... by अर्धवटराव
ॲा!
In reply to ॲा! by शाम भागवत
संघर्ष पेटता राहवा
In reply to संघर्ष पेटता राहवा by Rajesh188
तुमचं म्हणजे कस आहे ना
In reply to थोडक्यात काय... by अर्धवटराव
21 वे शतक आता सुरू झाले आहे
प्रसिद्ध वकील हरीश साळवे
In reply to प्रसिद्ध वकील हरीश साळवे by महासंग्राम
हे विवाह असतात की
In reply to हे विवाह असतात की by Rajesh188
साळवेंचा विवाह असावा
अल्पसंख्यांक बहुल :) हह पु वा
In reply to अल्पसंख्यांक बहुल :) हह पु वा by अमरेंद्र बाहुबली
काही लोकं भारतात शंभर टक्के
In reply to अल्पसंख्यांक बहुल :) हह पु वा by अमरेंद्र बाहुबली
:)
“We Are At War”
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #JusticeForSadhviPragya :- SIGN THE PETITIONअर्थ्व्यवस्था
In reply to अर्थ्व्यवस्था by माईसाहेब कुरसूंदीकर
हं
In reply to हं by Gk
नेहमी
मला एकच माहीत आहे
In reply to मला एकच माहीत आहे by Rajesh188
@ राजेश
In reply to @ राजेश by बाप्पू
बापू
In reply to बापू by Rajesh188
अहो राजेश.. तुम्ही माझे
In reply to मला एकच माहीत आहे by Rajesh188
देशातील सर्वात महत्वाचे
In reply to मला एकच माहीत आहे by Rajesh188
ब्रेनवॉश केलेल्या लोकांशी
भारतीय अर्थव्यवस्था
In reply to भारतीय अर्थव्यवस्था by दिगोचि
अखलाक बद्दल रकाने च्या रकाने
In reply to अखलाक बद्दल रकाने च्या रकाने by बाप्पू
छान
In reply to छान by Gk
तपास होत आहे.. ही चांगली
In reply to तपास होत आहे.. ही चांगली by बाप्पू
.
In reply to . by Gk
जर गोव्यातील कायद्यानुसार
@माईभारतिय अर्थव्यवस्था,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Watch: Anti-ship missile fired by INS Kora hits target with precise accuracyअरेरे
In reply to अरेरे by Gk
अश्या गद्दार व्यक्तीला फासावर
In reply to अश्या गद्दार व्यक्तीला फासावर by बाप्पू
छान
In reply to अश्या गद्दार व्यक्तीला फासावर by बाप्पू
@ बाप्पू
In reply to @ बाप्पू by माहितगार
फ्रान्स मधली घटना
In reply to फ्रान्स मधली घटना by Gk
ते जावु दे जि. क्या. मला सांग
In reply to ते जावु दे जि. क्या. मला सांग by आंबट चिंच
आता...
In reply to @ बाप्पू by माहितगार
आपण भारतीय नेमके का कमी पडत
अर्थ
In reply to अर्थ by माईसाहेब कुरसूंदीकर
ऑक्टोबर चे GST कलेक्शन 1लाख
In reply to ऑक्टोबर चे GST कलेक्शन 1लाख by आनन्दा
हा हा
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
दुचाकी चार चाकी चा खाप
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
देशाची अर्थव्यवस्था कशी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With ChinaIn reply to देशाची अर्थव्यवस्था कशी by मदनबाण
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सहली
भारतीय लोकांना संस्कृतीचा अभिमान नाही का
In reply to भारतीय लोकांना संस्कृतीचा अभिमान नाही का by Rajesh188
एक प्रश्न मनात आला.
In reply to एक प्रश्न मनात आला. by आनन्दा
आनंदा
In reply to आनंदा by Rajesh188
माझ्या मते ईश्वर निंदे साठी
In reply to आनंदा by Rajesh188
@ राजेश..
In reply to @ राजेश.. by बाप्पू
बापू
In reply to बापू by Rajesh188
तुमच्या भाषेत कडक कारवाई
मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये
In reply to मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये by गोंधळी
मोदी सरकार खरेच अतिरेकी खर्च
In reply to मोदी सरकार खरेच अतिरेकी खर्च by बाप्पू
कदाचित जाहिरातीतल्या खर्चा
In reply to कदाचित जाहिरातीतल्या खर्चा by रात्रीचे चांदणे
हेच म्हणणार होतो.
In reply to हेच म्हणणार होतो. by आनन्दा
nda-spends-twice-more-than-upa
In reply to nda-spends-twice-more-than-upa by गोंधळी
हम्म.. गोंधळी जी. तुम्ही
In reply to कदाचित जाहिरातीतल्या खर्चा by रात्रीचे चांदणे
गॅस सबसीडी स्वेच्छेने
In reply to कदाचित जाहिरातीतल्या खर्चा by रात्रीचे चांदणे
गॅस सबसीडी स्वेच्छेने
In reply to गॅस सबसीडी स्वेच्छेने by आग्या१९९०
एकदा तुमच्या डीलर ला भेटून या
In reply to एकदा तुमच्या डीलर ला भेटून या by रात्रीचे चांदणे
त्यापेक्षा गॅसची पावती चेक
In reply to त्यापेक्षा गॅसची पावती चेक by आग्या१९९०
बातमी खरी आहे.
In reply to बातमी खरी आहे. by आनन्दा
अरेरे ! आनंदी आनंद आहे सगळा.
In reply to अरेरे ! आनंदी आनंद आहे सगळा. by आग्या१९९०
पोर्टलला तरी सबसिडी आहे असं दिसतंय
सरकारी योजना
Chinese state-run channel
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With ChinaIn reply to Chinese state-run channel by मदनबाण
त्या साठी सशक्त व्ह्या
In reply to त्या साठी सशक्त व्ह्या by Rajesh188
..
In reply to .. by Gk
आस काही नाही, शिकलेले लोक
In reply to आस काही नाही, शिकलेले लोक by रात्रीचे चांदणे
स्वतः ला डॉक्टर म्हणवणारे...
In reply to .. by Gk
अर्धपोटी लोकच धर्माच्या
In reply to अर्धपोटी लोकच धर्माच्या by बाप्पू
दुबई मध्ये
In reply to दुबई मध्ये by Rajesh188
जाळपोळ चा अर्थ पुतळे जाळणे
९-११
In reply to ९-११ by माईसाहेब कुरसूंदीकर
माई माई
In reply to ९-११ by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब
सूर्यसुद्धा बघावा लागतो
In reply to सूर्यसुद्धा बघावा लागतो by गामा पैलवान
पण...
In reply to पण... by अर्धवटराव
ट्रॅक्टर्स व बाईक्स
In reply to ट्रॅक्टर्स व बाईक्स by माईसाहेब कुरसूंदीकर
भारताची अर्थव्यवस्था
कांजूर मार्ग च्या जागेवर केंद्राचा अचानक दावा
In reply to कांजूर मार्ग च्या जागेवर केंद्राचा अचानक दावा by Rajesh188
हे काही कळले नाही.
लॉकडाऊनमुळे लोकांचा पर्यटन ,
In reply to लॉकडाऊनमुळे लोकांचा पर्यटन , by आग्या१९९०
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
कोविडपूरक व्यवसायात बक्कळ
In reply to कोविडपूरक व्यवसायात बक्कळ by आग्या१९९०
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
In reply to छान by Gk
जिक्या
In reply to जिक्या by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पण तरीही ६ महिन्यात ४० लाख
अर्थ व्यवस्था चा मानक हा
.
In reply to . by Gk
अभ्यास...
In reply to अभ्यास... by नीलस्वप्निल
Gk ना श्रद्धांजली
In reply to Gk ना श्रद्धांजली by सॅगी
खरं कि काय???
In reply to खरं कि काय??? by बाप्पू
हो
In reply to हो by सॅगी
अरेरे. बातमी खरी असेल तर हे
अर्णव
In reply to अर्णव by Rajesh188
TRP घोटाळा
In reply to अर्णव by Rajesh188
पूर्णतः नाही पण बऱ्याच अंशी
'They Attacked An Army Officer's Son'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DRDO testfires advanced version of Pinaka rockets | pinaka missile | pinaka missile testIn reply to 'They Attacked An Army Officer's Son' by मदनबाण
रिया चक्रवर्ति
In reply to रिया चक्रवर्ति by कपिलमुनी
Does having an army officer as father ...
In reply to 'They Attacked An Army Officer's Son' by मदनबाण
या महाशयांना बघितल्यावर एच
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
व्हॉटअबाऊटरी
कॉम्रेड गोस्वामी
अरेच्चा. म्हणजे कॉमीनिर्दालक गोस्वामी ...? (हिपोक्रसीकी भी सीमा होती है - अमृता फडणवीस, चुकून अर्बन नक्सल. असो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लोकशाहीचा चौथा स्थंभ,यांची आठवण झाली ह्याचा आनंद आहेच. गोस्वामीवरचा लोकल सत्तेचा वरदहस्त उडाला त्यामुळे अटक झाली आहे असेच सकृतदर्शनी दिसते. काडीमोड आत्ताच, वर्षामागे झाला आहे पण, त्यामुळे दोषारोप जरा सांभाळून. :)
In reply to कॉम्रेड गोस्वामी by शा वि कु
अवांतर : घवाऱ्याची कुंडली
पहिल्या वेळेस कणखर मुख्यमंत्री लाभला
In reply to पहिल्या वेळेस कणखर मुख्यमंत्री लाभला by Rajesh188
कणखर?? कणभर असेल..
In reply to पहिल्या वेळेस कणखर मुख्यमंत्री लाभला by Rajesh188
हाहाहा...जोक ऑफ द सेंचुरी....
In reply to हाहाहा...जोक ऑफ द सेंचुरी.... by सॅगी
फक्त दिल्ली नाही.. तर
हम्म
शिवसेनेचे काहीही होवो परंतू
In reply to शिवसेनेचे काहीही होवो परंतू by आग्या१९९०
राज्यपाल राजवट
केंद्रात राक्षसी बहुमत मिळाल्या मुळे
अर्णव चा न्यूज चॅनेल वरील चर्चेत
अर्णव चा न्यूज चॅनेल वरील चर्चेत
In reply to अर्णव चा न्यूज चॅनेल वरील चर्चेत by Rajesh188
देशाच्या स्वतंत्र लढ्यात काडीचे पण योगदान नसणाऱ्या पक्षाचे...
स्वतंत्रस्वातन्त्र्य लढ्यात योगदान होते? वंदे मातरम् ही घोषणा देण्यासाठी देशाच्यास्वतंत्रस्वातन्त्र्य लढ्यात योगदान देण्याची आवश्यकता असते का?In reply to अर्णव चा न्यूज चॅनेल वरील चर्चेत by Rajesh188
तुमचा हा प्रतिसाद
अर्णब ला अटक हि रायगड
In reply to अर्णब ला अटक हि रायगड by गणेशा
+१
In reply to अर्णब ला अटक हि रायगड by गणेशा
+१
In reply to अर्णब ला अटक हि रायगड by गणेशा
+१
In reply to अर्णब ला अटक हि रायगड by गणेशा
+१
एखाद