आणखी काय हवं? P — Pratham, Wed, 10/14/2020 - 20:33 मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं? प्रतिक्रिया द्या 1965 वाचन 💬 प्रतिसाद (2) सेटअप आवडला! राघव गुरुवार, 10/15/2020 - 19:20 नवीन सेटअप आवडला! छिद्रान्वेषीपणा: आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉 हाहाहा... Pratham गुरुवार, 10/15/2020 - 23:27 नवीन हाहाहा... वाचण्याबद्दल धन्यवाद
सेटअप आवडला! राघव गुरुवार, 10/15/2020 - 19:20 नवीन सेटअप आवडला! छिद्रान्वेषीपणा: आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉
सेटअप आवडला!
हाहाहा...