1

दक्षिण भारतीय मंदिरे

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 10:13 pm

दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_
बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?

संस्कृतीधर्ममाहितीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

Gk's picture

25 Aug 2020 - 2:28 pm | Gk

शंकराचार्य मठ

के स्टार मॉल जवळ चेंबूर

आर्य's picture

28 Aug 2020 - 9:06 pm | आर्य

वेंकटेश्वरा प्रार्थना - तिरुपती - तिरुमला देवस्थान, सायन सर्कल - तेलगू भाषिक
द साऊथ इंडियन भजन समाज मंदिर - माटुंगा, मुंबई - तामिळ भाषिक
द आस्तिक समाज - कोचू गुरुवायूर श्री राम मंदिर - माटुंगा, मुंबई - केरळी / मल्याळम
कनक परमेशवरी मंदिर - माटुंगा, मुंबई - तेलगू भाषिक
राघवेंद्रा स्वामी मठ, मुलुंड (पश्चिम), मुंबई - कन्नड भाषिक
शंकरमठ - माटुंगा, मुंबई