✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दर्शन भारत मातेचे (भाग २)

भ
भास्कर केन्डे यांनी
Wed, 11/19/2008 - 00:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6445 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

म
मृदुला Wed, 11/19/2008 - 03:49 नवीन

सचित्र वर्णन

प्रवासवर्णन, टिप्पण्या, चित्रे उत्तम. अनपेक्षित असे काही नाही तरी काही असावे असे वाटले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/19/2008 - 03:56 नवीन

नक्कीच

काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षातून आत बाहेर उड्या मारण्यात, विधानसभा, पंचायत समित्या यांच्या निवडनुका लढण्यात अन मंत्री बनन्याची स्वप्नं बघण्यात हे साहेब एवढे मग्न असतात की वीज विकत घ्यायची असते हे माहित करुन घ्यायला त्यांना अद्याप वेळच मिळालेला नाही. पण गोर्‍या माकडांच्या देशात ते नसल्याने, त्यांना देशप्रेमी आणि स्वाभिमानी म्हणायला हरकत नसावी ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 11/19/2008 - 04:00 नवीन

भन्नाट

पण गोर्‍या माकडांच्या देशात ते नसल्याने, त्यांना स्वाभिमानी म्हणायला हरकत नसावी ! काय मारले आहे राव! मानलं बॉ... :) हो, स्वाभिमानी आहेतच आमच्या गावचे पुढारी. देशात राहून मड्याच्या टाळूवरचे लोणी स्वाभिमानाने खात आहेत. आपल्या सारखे थोडेच मर-मर करत शिकून दुसर्‍या देशात जाऊन कष्ट करत बसलेत. आपला, (स्वाभिमानी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ट
टारझन Wed, 11/19/2008 - 04:07 नवीन

लै भारी

लै भारी फोटू सकट असल्याने अंमळ नेत्रचित्रण (म्हराटीत व्हिजुअलाइज) झालं ... जबरी.. बाकी इकडच्या ट्राफिकला तुम्ही नावं ठेवता की काय असं वाटता वाटता राहून गेलं ... -(अभिमानी) टस्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
ए
एकलव्य Wed, 11/19/2008 - 04:56 नवीन

तिडीक

देशात राहून मड्याच्या टाळूवरचे लोणी स्वाभिमानाने खात आहेत. खात नसतील... थुंकत असतील. भास्कर - आपला लेख वाचला. तुमची तिडीक समजण्यासारखी आहे. - एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/19/2008 - 09:14 नवीन

स्वाभिमानी

स्वाभिमानी भारतीय लोणी खातात, थुंकत नाहीत. पान मात्र पचाक्कन रस्त्यावर थुंकतात. पण ते पान मढ्याच्या टाळूवरचे नसल्याने, ते क्षम्य आहे असे मानतात. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
स
सूर्य Wed, 11/19/2008 - 04:27 नवीन

भास्करशेठ,

भास्करशेठ, दोन्ही भाग आवडले. हा भाग विशेषकरुन दर्शनीय झाला आहे फोटोंमुळे. शेवटचा फोटो बरेच काही सांगुन जातो. अजुन लिहा. - सूर्य.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 11/19/2008 - 08:17 नवीन

+१

सहमत दोन्ही भाग आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य
य
यशोधरा Wed, 11/19/2008 - 10:04 नवीन

शेवटचा

शेवटचा फोटो अतिशय बोलका.
  • Log in or register to post comments
द
दीपुर्झा Wed, 11/19/2008 - 16:28 नवीन

चला इथे

चला इथे मौज दर्शन झाले :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/19/2008 - 17:30 नवीन

ह्म्म..

फोटो पुरेसे बोलके आहेत,तुमची पोटतिडिक लेखनातून समजते आहे भास्करराव, स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 11/19/2008 - 17:57 नवीन

लेख छान

लेख छान आहे.. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक आहे .. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 11/20/2008 - 05:04 नवीन

मन विषन्न झाले ..

भास्कर, तुम्ही पोट तिडीकेने लेहीलेला लेख वाचला . तुमच्या भावना समजल्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा बर्‍याच ठिकाणी रस्ता कमी अन् म्रुत्युचा सापळा जास्त वाटतो. बेजबाबदार वाहनचालकांमुळे अनेकांनी या रस्त्यावर प्राण गमावले आहेत. माझ्या गावात बर्‍याच लोकांकडे बायोगॅस होता. त्याचा वापरही बरेच दिवस होताना मी पाहीला आहे. परंतु का कुनास ठाउक लोक आजकाल जास्त वापरत नाही. ईतर ईंधनाचे प्रकार लोकांना जास्त सोयीचे वाटतात. शेवट्चा फोटो पाहुन जरा वैषम्य वाटले. गरीब शेतकर्‍याने विजबील भरले नाही म्हणुन तत्परतेने शेतपंपाची वीज कापनारे कर्तव्यद्क्ष अधिकारी अश्या ठिकाणी आपले डोळे बन्द करुन आंधळे असल्यासारखे का वागतात हेच कळत नाही. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
म
मन१ Wed, 11/02/2011 - 15:37 नवीन

टोचले.

कल्पना असूनही खुपले. त्रागाही झाला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा