अहो दणकून फोटो टाकले आहेत तुम्ही तर...
पहिलाच फोटो (अजून एक) ढगांनी झाकोळलेला डोंगर माथा... बेष्टं. डॉन्याचा 'आज मै उपर आसमा नीचे' वाला फोटो पाहून एकच विचार आला मनात, 'कसला पसरलाय!!!' :)
आणि केसुबाबांच्या पादुकांचे फोटो काढणारे तुम्ही त्या पादुका आणि त्यांच्या मालकांइतकेच महान आहात. जय हो... :)
बिपिन कार्यकर्ते
हॉलिडेहोममधून काढलेला फोटो केवळ अप्रतीम.
धमाल केलीये सगळ्यांनी. केसूंनी खरच स्नोबूट्स नव्हते का घातले?
माझा विश्वास बसत नाहीये.
सगळे फोटो मस्त आलेत दिनेशभाऊ.
हे जे पोलरबेअर आणि हत्ती आहेत ते तसेच राहतात की आकार बदलतो त्यांचा?
रेवती
खरंच काय दंगा केलाय सगळ्यांनी!!!
फोटोज अजुनच अप्रतिम! रोपवे मधून जो काही नजारा दिसतोय ते शब्दातीत आहे..
सगळे फोटोज वरची टिप्पणी पण मस्त..
केसूंनी स्नोबूट्स घातले नव्हते यावर माझाही विश्वास नाही बसते.
मी हे असलं घातलं असतं पायात, त्या बर्फामधे तर घरातून बाहेरच पडू शकले नसते!!
बरं झालं त्या वंदनिय पादुकांचा फोटो घेतला! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
खरंच काय दंगा केलाय सगळ्यांनी!!!
फोटोज अजुनच अप्रतिम! रोपवे मधून जो काही नजारा दिसतोय ते शब्दातीत आहे..
सगळे फोटोज वरची टिप्पणी पण मस्त..
केसूंनी स्नोबूट्स घातले नव्हते यावर माझाही विश्वास नाही बसते.
मी हे असलं घातलं असतं पायात, त्या बर्फामधे तर घरातून बाहेरच पडू शकले नसते!!
बरं झालं त्या वंदनिय पादुकांचा फोटो घेतला! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
सहीच !!!
सगळे फोटो बढीया !!
खास करून १ला ५वा आणी ही वाट दूर जाते ...
शिवाय पोलार बीयर्,गजराज आणी बर्फातले सारे आवडले ..
क्रमशः संपले की काय ?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
=))
धमाल आली फोटो व सदर्भ वाचताना !
आमच्या डॉन्याला परत पाठवा हो... व्यवस्थीत... नाय तर एकाचे दोन होऊन येईल ईकड परत.. ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
ती बर्फाळलीली झाडे ,त्यातली पायवाट आवडली.
स्वित्झर्लंडची आठवण झाली.
माझा असा अनुभव आहे की बाहेर बर्फ असला तर त्यातून कष्टप्रय वाट्चाय केली तर खूप गर्म होते.
म्हणजे काहीसे विचित्र.आतून घाम/गरमी आणि बाहेरून थंडी.
जरा विश्रांती घ्यावी म्हटली की आतून बाहेरून प्रचंड थंडी.
तूम्हाला झाल का तस?
मीनल.
अशी छायाचित्रे मिळवणं खरंच दुर्मिळ आहे.
खूप सुंदर फोटोग्राफी..
आवांतरः आता बहुतेक थोड्या दिवसांनी शाल्मली किंवा स्वातीताई कडून बर्फाच्या लाडूची पा कृ. आली तर आश्चर्य वाटू नये..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कृती:-
हा लाडू करण्यासाठी वेर्फेन येथे जाऊन तेथीलच बर्फ घ्यावा. त्यात भरपूर हास्य, मजा असे घालावे. व छानसा लाडू वळावा. थंड असतानाच खावा. ;)
आणि त्याचा फोटो मिपावर द्यावा. ;)
--शाल्मली.
पुन्हा असं करु नकोस! फार बर्फ असेल तर पाय बुटाने नीट कवर झालेच पाहिजेत.
गंमत नाहीये, एखाद्या बोटाचं बर्फानं 'विडंबन' झालं म्हणजे कळेल!! ;)
बाकी फोटू तर काय सुसाटच आलेत! पहिलाच फोटो म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमातला लाँग शॉट असतो ना? मग कॅमेरा झूम होत एखाद्या खिडकीवर स्थिरावतो, तसा वाटतोय! एकदम झकास! :)
आणि पहिले बर्फदर्शन तर काय अनुपम सोहळा असतो. मी २००१ च्या डिसेंबरात पहिल्यांदा हिमवृष्टी अनुभवली आणि थक्क झालो!
चतुरंग
फार बर्फ असेल तर पाय बुटाने नीट कवर झालेच पाहिजेत.
अगदी खरे. रबर हे थंडीरोधक असते.
शक्य तितके अवयव रबराने आच्छादणे हे सर्वात महत्वाचे.
-- (रबर प्रेमी, प्रभुमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
पहिले फोटो मला खुप आवडले. खर तर बर्फात खेळायला खुप मज्जा येते. आम्ही आपले हैद्राबादच्या आणि कोल्हापुरच्या स्नो पार्कातल्या बर्फात खेळलो तेवढेच. पण खरया बर्फाची त्याला सर नाही.
वेताळ
प्रतिक्रिया
भावजी................................
के व ळ . . अ
खूप सुंदर!!!
क्लास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
खरंच काय
खरंच काय
सहीच
व्वा..फारच
मस्त फोटु
डॉन्या
धमाल आली
अरे वा वा..
अरे वा!
अरे वा!
लै लै लै भारी!!!!!!
मस्त
डी.डी, फोटो
अतिशय सुरेख..
बर्फाचा लाडु
मस्त फोटो
सगळे फोटू
लेका केशा, फ्रॉस्ट्बाईट वगैरे करुन घ्यायचा इरादा होता की काय?
रबर
हिमगुंफेत
सगळे फोटो खुपच छान आहेत.
मस्त.
दिनेश, वाचु
अहो
छान मजा
मस्त...
फ़ार छान फोटो !!!