✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आल्प्सच्या कुशीत..

द
दिनेश यांनी
Sat, 11/15/2008 - 03:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10555 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/15/2008 - 03:44 नवीन

भावजी................................

अहो दणकून फोटो टाकले आहेत तुम्ही तर... पहिलाच फोटो (अजून एक) ढगांनी झाकोळलेला डोंगर माथा... बेष्टं. डॉन्याचा 'आज मै उपर आसमा नीचे' वाला फोटो पाहून एकच विचार आला मनात, 'कसला पसरलाय!!!' :) आणि केसुबाबांच्या पादुकांचे फोटो काढणारे तुम्ही त्या पादुका आणि त्यांच्या मालकांइतकेच महान आहात. जय हो... :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 11/15/2008 - 04:24 नवीन

के व ळ . . अ

के व ळ . . अ प्र ति म !!! -- (बर्फप्रेमी) टारोबा खेचर
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 11/15/2008 - 04:31 नवीन

खूप सुंदर!!!

हॉलिडेहोममधून काढलेला फोटो केवळ अप्रतीम. धमाल केलीये सगळ्यांनी. केसूंनी खरच स्नोबूट्स नव्हते का घातले? माझा विश्वास बसत नाहीये. सगळे फोटो मस्त आलेत दिनेशभाऊ. हे जे पोलरबेअर आणि हत्ती आहेत ते तसेच राहतात की आकार बदलतो त्यांचा? रेवती
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 11/15/2008 - 04:52 नवीन

क्लास

फोटो. भरपूर दंगा केलेला दिसतोय एकंदर :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 11/15/2008 - 06:14 नवीन

खरंच काय

खरंच काय दंगा केलाय सगळ्यांनी!!! फोटोज अजुनच अप्रतिम! रोपवे मधून जो काही नजारा दिसतोय ते शब्दातीत आहे.. सगळे फोटोज वरची टिप्पणी पण मस्त.. केसूंनी स्नोबूट्स घातले नव्हते यावर माझाही विश्वास नाही बसते. मी हे असलं घातलं असतं पायात, त्या बर्फामधे तर घरातून बाहेरच पडू शकले नसते!! बरं झालं त्या वंदनिय पादुकांचा फोटो घेतला! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 11/15/2008 - 06:14 नवीन

खरंच काय

खरंच काय दंगा केलाय सगळ्यांनी!!! फोटोज अजुनच अप्रतिम! रोपवे मधून जो काही नजारा दिसतोय ते शब्दातीत आहे.. सगळे फोटोज वरची टिप्पणी पण मस्त.. केसूंनी स्नोबूट्स घातले नव्हते यावर माझाही विश्वास नाही बसते. मी हे असलं घातलं असतं पायात, त्या बर्फामधे तर घरातून बाहेरच पडू शकले नसते!! बरं झालं त्या वंदनिय पादुकांचा फोटो घेतला! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 11/15/2008 - 07:32 नवीन

सहीच

सहीच !!! सगळे फोटो बढीया !! खास करून १ला ५वा आणी ही वाट दूर जाते ... शिवाय पोलार बीयर्,गजराज आणी बर्फातले सारे आवडले .. क्रमशः संपले की काय ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 11/15/2008 - 07:46 नवीन

व्वा..फारच

व्वा..फारच सुंदर..बर्फात धमाल येते हे मात्र खरं :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 11/15/2008 - 08:13 नवीन

मस्त फोटु

हा हॉलीडेहोम नक्की भाग कुठला म्हणायचा, द. जर्मनीतला की ऑस्ट्रियातला [वेर्फर्न -साल्झबर्ग]?? बर्फात पादुका घालणारे संतच! केसु महाराज थक्क झालो.
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन Sat, 11/15/2008 - 08:36 नवीन

डॉन्या

डॉन्या मी पन तुज्यासारकाच काळा कुळकुळीत आनी मला पन डॉन म्हनत्यात :))
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/15/2008 - 10:27 नवीन

धमाल आली

=)) धमाल आली फोटो व सदर्भ वाचताना ! आमच्या डॉन्याला परत पाठवा हो... व्यवस्थीत... नाय तर एकाचे दोन होऊन येईल ईकड परत.. ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 11/15/2008 - 16:31 नवीन

अरे वा वा..

अरे वा वा.. मस्त.. फोटो पाहून आनंद झाला..सर्व फोटो छानच. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 11/15/2008 - 17:20 नवीन

अरे वा!

अरे वा! मस्तच आहेत फोटो सगळे! मिपाकरांनी धमाल केलेली दिसतेय! :) सॄष्टीसौंदर्यही अगदी दृष्ट लागण्याजोगे आहे!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/15/2008 - 17:27 नवीन

अरे वा!

अरे वा! मजामजा सुरू आहे तुम्हा लोकांची! :) आमचा तिच्यायला इथे रोजच्या आमटीभाताकरता झगडा सुरू आहे, कसलं आल्पस नी कसलं काय! तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 11/15/2008 - 19:51 नवीन

लै लै लै भारी!!!!!!

लै लै लै भारी!!!!!! चेकाळलेल्या मिपाकरांच्या फोटोखालचा संदेश वाचून केसुने समजून योग्य ती पावले (खरंतर लेखणी) उचलावी :) स्वगतः चला युरोपचं पोजेक्ट शोधायला हवं ;) -(प्रभावित) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 11/15/2008 - 20:42 नवीन

मस्त

ती बर्फाळलीली झाडे ,त्यातली पायवाट आवडली. स्वित्झर्लंडची आठवण झाली. माझा असा अनुभव आहे की बाहेर बर्फ असला तर त्यातून कष्टप्रय वाट्चाय केली तर खूप गर्म होते. म्हणजे काहीसे विचित्र.आतून घाम/गरमी आणि बाहेरून थंडी. जरा विश्रांती घ्यावी म्हटली की आतून बाहेरून प्रचंड थंडी. तूम्हाला झाल का तस? मीनल.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 11/15/2008 - 21:17 नवीन

डी.डी, फोटो

डी.डी, फोटो मस्त आले आहेत. परत एकदा बघताना मजा आली. :) केसू महाराजांच्या पादुका दर्शनाने आजचा दिवस सार्थकी लागला. ;) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/15/2008 - 21:31 नवीन

अतिशय सुरेख..

अशी छायाचित्रे मिळवणं खरंच दुर्मिळ आहे. खूप सुंदर फोटोग्राफी.. आवांतरः आता बहुतेक थोड्या दिवसांनी शाल्मली किंवा स्वातीताई कडून बर्फाच्या लाडूची पा कृ. आली तर आश्चर्य वाटू नये.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 11/15/2008 - 21:38 नवीन

बर्फाचा लाडु

कृती:- हा लाडू करण्यासाठी वेर्फेन येथे जाऊन तेथीलच बर्फ घ्यावा. त्यात भरपूर हास्य, मजा असे घालावे. व छानसा लाडू वळावा. थंड असतानाच खावा. ;) आणि त्याचा फोटो मिपावर द्यावा. ;) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/16/2008 - 00:56 नवीन

मस्त फोटो

मस्त फोटो आहेत ... ह्याच पादुका घालून महाराजांनी आपल्या तपोबलाच्या जोरावर हिमाच्छादित मार्ग सर्वांच्या आधी पार केला. ... आणि केसुंना वंदन
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन Sun, 11/16/2008 - 03:26 नवीन

सगळे फोटू

सगळे फोटू बेष्ट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/16/2008 - 09:10 नवीन

लेका केशा, फ्रॉस्ट्बाईट वगैरे करुन घ्यायचा इरादा होता की काय?

पुन्हा असं करु नकोस! फार बर्फ असेल तर पाय बुटाने नीट कवर झालेच पाहिजेत. गंमत नाहीये, एखाद्या बोटाचं बर्फानं 'विडंबन' झालं म्हणजे कळेल!! ;) बाकी फोटू तर काय सुसाटच आलेत! पहिलाच फोटो म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमातला लाँग शॉट असतो ना? मग कॅमेरा झूम होत एखाद्या खिडकीवर स्थिरावतो, तसा वाटतोय! एकदम झकास! :) आणि पहिले बर्फदर्शन तर काय अनुपम सोहळा असतो. मी २००१ च्या डिसेंबरात पहिल्यांदा हिमवृष्टी अनुभवली आणि थक्क झालो! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/19/2008 - 09:51 नवीन

रबर

फार बर्फ असेल तर पाय बुटाने नीट कवर झालेच पाहिजेत. अगदी खरे. रबर हे थंडीरोधक असते. शक्य तितके अवयव रबराने आच्छादणे हे सर्वात महत्वाचे. -- (रबर प्रेमी, प्रभुमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ल
लिखाळ Mon, 11/17/2008 - 17:38 नवीन

हिमगुंफेत

Image removed. हिमगुंफेतील केसुबाबांच्या पादुकांवर हळदकुंकू वहायचे असल्यास..... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 11/17/2008 - 22:59 नवीन

सगळे फोटो खुपच छान आहेत.

पहिले फोटो मला खुप आवडले. खर तर बर्फात खेळायला खुप मज्जा येते. आम्ही आपले हैद्राबादच्या आणि कोल्हापुरच्या स्नो पार्कातल्या बर्फात खेळलो तेवढेच. पण खरया बर्फाची त्याला सर नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 11/18/2008 - 08:11 नवीन

मस्त.

फोटो क्लास आले आहेत. मस्त मज्जा केली आहे सर्वानी. :)
  • Log in or register to post comments
स
सन्दिप नारायन Tue, 11/18/2008 - 15:58 नवीन

दिनेश, वाचु

दिनेश, वाचुन छान वाटले ,फोटो मला खुप आवडले. संदीप गोखले
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 11/18/2008 - 16:44 नवीन

अहो

अहो "चेकाळलेले मिपाकर" काय म्हणताय? मिपाकर हे सदैव चेकाळलेलेच असतात ;) फोटो फारच छान आहेत! - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 11/18/2008 - 19:06 नवीन

छान मजा

यथेच्छ मजा केली असे दिसतेय. सर्वच छायाचित्रे मस्त! केसु फारच धिराचे दिसतायत. (जरा जपून हां मात्र!)
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Tue, 11/18/2008 - 19:34 नवीन

मस्त...

अनेक चित्रे काढली असतील. बाकीची टाका की... -- ध्रुव
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/26/2014 - 16:51 नवीन

फ़ार छान फोटो !!!

:) फ़ार छान फोटो !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा