HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?

Primary tabs

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
9 Mar 2020 - 3:15 pm
गाभा: 

HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?

अस्मादिकांचे २०११ मध्ये hsbc ला सॅलरी अकाउंट होते
२०१२ ला बंद केले ,पण क्रेडिट कार्ड ला ६०००० , साठ हजार फक्त पेंडिंग आहेत जे काही कारणामुळे देता नाही आले

रिकव्हरी वाल्यांचे कधीच कॉल वगैरे आले नाही व थोडेसे गुगल मारले तरी दार वर्षी hsbc India बंद पडतेय म्हणून बातम्या येत आहेत

मुख्य प्रश्न सिबिल चा आहे ,६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही

कोणी जाणकार सांगू शकेल ?

ट्रॉलकरांचे रिप्लाय ढुंकून पण बघणार नाही ह्याची नोंद घ्यावी

प्रतिक्रिया

बोलघेवडा's picture

9 Mar 2020 - 3:22 pm | बोलघेवडा

समजा तुमचे वार्षिक उत्पन्न कोटी रुपये जरी असेल तरी, सी बिल स्कोअर खराब असेल तर कोणत्याही बँकेकडून एक रुपया सुद्धा लोन मिळणार नाही.
हे चालणार असेल तर पुढे जा.

हस्तर's picture

9 Mar 2020 - 3:46 pm | हस्तर

नविन काहितरि साण्गा

मुख्य प्रश्न सिबिल चा आहे, ६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही असं म्हणता आणि बोलघेवड्यानी तुमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर दिलं तर नवीन काहीतरी सांगा म्हणता.

नक्की काय अपेक्षित आहे? ६०,००० डिफॉल्टचे आज किती झालेत ते बघा. उद्या वसुली प्रक्रिया सुरू होऊ शकते.

साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर सिबिल ची पीडा जाईल
जास्त काही अडले नाही तरी केव्हा जाईल हाच प्रश्न

तुमच्या सारखी लोकच,
बॅंका बंद पडायला कारणीभुत आहेत.

हस्तर's picture

11 Mar 2020 - 1:08 pm | हस्तर

धन्य् वाद

नितिन थत्ते's picture

10 Mar 2020 - 10:33 am | नितिन थत्ते

>>साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर सिबिल ची पीडा जाईल

लोल

हे कोणी सांगितले? बँक बंद पडली तर लिक्विडेटर असेल. तो तुमच्या मागे रिकव्हरी लावेल.

आणि सिबिल स्कोअर कधीही सुधारणार नाही. सिबिलमध्ये तुम्ही डिफॉल्टर म्हणून नोंदले गेले आहात. तो स्टेटस तुम्ही लोनचा भरणा केल्याशिवाय बदलणार नाही. बँकेने तुमचे क्रेडिट कार्ड बॅलन्स राइट ऑफ केला तरी जोपर्यंत बँकेकडून पैसे भरल्याचा मेसेज/सिग्नल जात नाही तोपर्यंत सिबिल स्कोअर सुधारणार नाही.

अजुन रिकव्हरी नाही लाव्लि ,पुढे काय लाव्नार

वगिश's picture

10 Mar 2020 - 1:01 am | वगिश

लाज?

हस्तर's picture

11 Mar 2020 - 1:09 pm | हस्तर

तुम्हाला?

दुसर्‍याचे पैसे बुडवून इथे सल्ला मागण्याचा निर्लज्ज पणा माझ्यात नाही.

ब्यान्केला काळजी नाहि ,तुम्हि बरे

तेच म्हणत होतो, बॅंकेला काही फरक पडत नाही, काळजी तुम्हाला पाहिजे, *जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे *

तुम्हि डोनेट करा पैसे मग

पिनाक's picture

12 Mar 2020 - 8:01 am | पिनाक

काहीही हं श्री!

हस्तर's picture

12 Mar 2020 - 3:55 pm | हस्तर

६०००० मिळाले फ्री

मास्टरमाईन्ड's picture

10 Mar 2020 - 3:35 pm | मास्टरमाईन्ड

बँक बंद पडली तर लिक्विडेटर तुमच्या मागे रिकव्हरी लावेल

सिबिलमध्ये तुम्ही डिफॉल्टर म्हणून नोंदले गेले आहात. तो स्टेटस तुम्ही लोनचा भरणा केल्याशिवाय बदलणार नाही. बँकेने तुमचे क्रेडिट कार्ड बॅलन्स राइट ऑफ केला तरी जोपर्यंत बँकेकडून पैसे भरल्याचा मेसेज/सिग्नल जात नाही तोपर्यंत सिबिल स्कोअर सुधारणार नाही.

थत्ते सरांचं एकदम बरोबर आहे.

मदनबाण's picture

10 Mar 2020 - 5:13 pm | मदनबाण

HSBC चे माहित नाही, मात्र स्वामी काही पुटपुटले आहेत...

TVs showing PC blasting Namo Govt on Yes Bank collapse it means”Chor machaye shor”.I had warned it was coming since 2015, because of the cartel of Pucca Chor, R3 and Shakuni. All chelas of Anil Ambani. Next will be another “A” induced. Now the queue is double digit.
another “A” म्हणजे बँक का माणुस ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leela