HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?
HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?
अस्मादिकांचे २०११ मध्ये hsbc ला सॅलरी अकाउंट होते
२०१२ ला बंद केले ,पण क्रेडिट कार्ड ला ६०००० , साठ हजार फक्त पेंडिंग आहेत जे काही कारणामुळे देता नाही आले
रिकव्हरी वाल्यांचे कधीच कॉल वगैरे आले नाही व थोडेसे गुगल मारले तरी दार वर्षी hsbc India बंद पडतेय म्हणून बातम्या येत आहेत
मुख्य प्रश्न सिबिल चा आहे ,६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही
कोणी जाणकार सांगू शकेल ?
ट्रॉलकरांचे रिप्लाय ढुंकून पण बघणार नाही ह्याची नोंद घ्यावी
याद्या
9334
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
समजा तुमचे वार्षिक उत्पन्न
नविन काहितरि साण्गा
In reply to समजा तुमचे वार्षिक उत्पन्न by बोलघेवडा
बँकेतून लोन मिळणार नाही
साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर
In reply to बँकेतून लोन मिळणार नाही by आदेश007
साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर सिबिल ची पीडा जाईल
In reply to साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर by हस्तर
धन्य् वाद
In reply to साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर सिबिल ची पीडा जाईल by प्रसाद_१९८२
>>साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर
In reply to साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर by हस्तर
अजुन रिकव्हरी नाही लाव्लि
In reply to >>साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर by नितिन थत्ते
लाज?
तुम्हाला?
In reply to लाज? by वगिश
दुसर्याचे पैसे बुडवून इथे
In reply to तुम्हाला? by हस्तर
ब्यान्केला काळजी नाहि ,तुम्हि
In reply to दुसर्याचे पैसे बुडवून इथे by वगिश
तेच म्हणत होतो, बॅंकेला काही
In reply to ब्यान्केला काळजी नाहि ,तुम्हि by हस्तर
तुम्हि डोनेट करा पैसे मग
In reply to तेच म्हणत होतो, बॅंकेला काही by वगिश
काहीही हं श्री!
In reply to लाज? by वगिश
६०००० मिळाले फ्री
In reply to काहीही हं श्री! by पिनाक
बँक बंद पडली तर सगळं संपेल असं नाही
HSBC चे माहित नाही, मात्र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leela