Skip to main content
लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.

मी ज्या सोसायटीत रहातो तिथे "आप्पा कुलकर्णी" नावाचा एक सदस्य रहातो..आमचे ३५-४० वर्षाचे संबंध आहेत
आप्पा व त्याचे मित्र गेली अनेक वर्षे एक उपक्रम दिवाळीत राबवतात..
तो म्हणजे
स्मशानात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्याना "दिवाळी फराळ" वाटप
मृत्यु काळ वेळ दिवाळी दसरा पहात नाहि..
कर्मचा-याना ना दिवाळी ना दसरा...
आप्पा व मित्र हे काम वर्षानु वर्षे करत आहेत..
ना गवगवा ना चमकेगीरी...
सलाम

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1936
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

उत्तम व्यक्तिचित्र लिहायला पाहिजे होतं.
आप्पा कुलकर्णीवर.

-दिलीप बिरुटे