Skip to main content

फराळाचे ताट

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
. ताटातला पहिला पदार्थ कोणता उचलाल

वाचने 4448
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आपल्याकडील फराळाचं ताट भारी. आवडलं. -दिलीप बिरुटे

अनारसा..

जो पदार्थ खाल्ल्यावर चुंबनांचा वर्षाव करण्यातली खुमारी वाढेल असा पदार्थ! - (खट्याळ) सोकाजी

गृदेव या ताटात चिवडा , अनारसे आणि ती बर्फी सोडली तर सर्वाचं रंग एकाच वाट्यात.. नक्की काय प्रकरण है हे .. म्हणजे कुठला पदार्थ उचलला कि काय काय भोग वाट्याला येणार हैत .. त्याचा बैजवार खुलासा अपेक्षित है ..