Skip to main content

फराळाचे ताट

फराळाचे ताट

Published on 05/11/2019 - 18:33 प्रकाशित
. ताटातला पहिला पदार्थ कोणता उचलाल

याद्या 4446
प्रतिक्रिया 5

आपल्याकडील फराळाचं ताट भारी. आवडलं. -दिलीप बिरुटे

अनारसा..

जो पदार्थ खाल्ल्यावर चुंबनांचा वर्षाव करण्यातली खुमारी वाढेल असा पदार्थ! - (खट्याळ) सोकाजी

गृदेव या ताटात चिवडा , अनारसे आणि ती बर्फी सोडली तर सर्वाचं रंग एकाच वाट्यात.. नक्की काय प्रकरण है हे .. म्हणजे कुठला पदार्थ उचलला कि काय काय भोग वाट्याला येणार हैत .. त्याचा बैजवार खुलासा अपेक्षित है ..