लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:33 या दिवशी प्रकाशित केले. ताटातला पहिला पदार्थ कोणता उचलाल वाचने 4448 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया 2020 मधे वर्षभर चुंबनाचा वर्षाव कोणता पदार्थ घेतल्यास होईल ? जॉनविक्क मंगळवार, 05/11/2019 18:42 वाह काका. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 05/11/2019 19:05 आपल्याकडील फराळाचं ताट भारी. आवडलं. -दिलीप बिरुटे :) शुभांगी दिक्षीत मंगळवार, 05/11/2019 19:12 अनारसा.. :)) सोत्रि मंगळवार, 05/11/2019 19:22 जो पदार्थ खाल्ल्यावर चुंबनांचा वर्षाव करण्यातली खुमारी वाढेल असा पदार्थ! - (खट्याळ) सोकाजी गृदेव या ताटात चिवडा , अनारसे खिलजि सोमवार, 11/11/2019 15:46 गृदेव या ताटात चिवडा , अनारसे आणि ती बर्फी सोडली तर सर्वाचं रंग एकाच वाट्यात.. नक्की काय प्रकरण है हे .. म्हणजे कुठला पदार्थ उचलला कि काय काय भोग वाट्याला येणार हैत .. त्याचा बैजवार खुलासा अपेक्षित है ..
वाह काका. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 05/11/2019 19:05 आपल्याकडील फराळाचं ताट भारी. आवडलं. -दिलीप बिरुटे
:)) सोत्रि मंगळवार, 05/11/2019 19:22 जो पदार्थ खाल्ल्यावर चुंबनांचा वर्षाव करण्यातली खुमारी वाढेल असा पदार्थ! - (खट्याळ) सोकाजी
गृदेव या ताटात चिवडा , अनारसे खिलजि सोमवार, 11/11/2019 15:46 गृदेव या ताटात चिवडा , अनारसे आणि ती बर्फी सोडली तर सर्वाचं रंग एकाच वाट्यात.. नक्की काय प्रकरण है हे .. म्हणजे कुठला पदार्थ उचलला कि काय काय भोग वाट्याला येणार हैत .. त्याचा बैजवार खुलासा अपेक्षित है ..
प्रतिक्रिया
2020 मधे वर्षभर चुंबनाचा वर्षाव कोणता पदार्थ घेतल्यास होईल ?
वाह काका.
:)
:))
गृदेव या ताटात चिवडा , अनारसे