मुखपृष्ठ

अभ्या..'s picture
अभ्या.. in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

मुखपृष्ठ

मुखपृष्ठ

राग: सोहनी. संतूर: पं. शिवकुमार शर्मा.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2019 - 3:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्याचं रेखाटन नंबर एक असतं. रसग्रहण विशेषांक म्हणून असलेल्या दिवाळी अंकाचं नेटका अर्थ व्यक्त करणारं मुखपृष्ठय.

सोबत ऑडीयोही सुरेख....

-दिलीप बिरुटे

सन्जोप राव's picture

25 Oct 2019 - 3:26 pm | सन्जोप राव

कित्येक वर्षांनी 'मिसळपाव' साठी काहीतरी लिहिले. मुखपृष्ठ बघूनच प्रसन्न वाटले. अंक चांगलाच असणार.

जेम्स वांड's picture

25 Oct 2019 - 3:31 pm | जेम्स वांड

कसलं अफाट डोकं अन निरीक्षण कमावलं आहेस मित्रा, ईश्वर तुला यश देवो रे भावा अजून अजून यश सुख समृद्धी देवो.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Oct 2019 - 3:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भन्नाट जमलय..

सुरेख, अर्थपुर्ण मुखपृष्ठ आणि जोडीला साक्षात पं. शिवकुमार शर्मांची संतूर - माहोल बना डाला. मस्त अभ्या आणि मिपा मंडळ! :-)
एकेक लेख वाचून प्रतिक्रिया देईनच. ही दाद खास मिपा संपादक मंडळाला आणि अभ्याला.

गुल्लू दादा's picture

25 Oct 2019 - 4:32 pm | गुल्लू दादा

अभ्या सर अफाट जमलंय बघा...

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2019 - 4:44 pm | स्वाती दिनेश

मुखपृष्ठ सुंदर आहे..
सवडीने अंक वाचते.
स्वाती

कंजूस's picture

25 Oct 2019 - 7:25 pm | कंजूस

भिरी चित्रं. अंक लगेच उचलावासा वाटतोय.

कंजूस's picture

25 Oct 2019 - 7:26 pm | कंजूस

भारी चित्रं.

सोत्रि's picture

25 Oct 2019 - 7:41 pm | सोत्रि

सुंदर...अप्रतिम!

- (मिपाकर) सोकाजी

एमी's picture

25 Oct 2019 - 10:34 pm | एमी

मस्त आहे हे!

सुधीर कांदळकर's picture

26 Oct 2019 - 8:10 am | सुधीर कांदळकर

रसाचे यंत्र - कल्पना अफलातून. सुंदरच. सोहनी ऐकला की एखाद्या मस्त राजस्थानी महालात बडे गुलाम अली खां साहेबांची ठुमरी ऐकत फेरफटका मारतो आहे असे वाटते.

धन्यवाद. अंक राजस्थानी महालाएवढाच सुंदरच असणार याची ग्वाही देणारे झकास मुखपृष्ठ.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 8:47 am | पाषाणभेद

मस्त जमलंय मुखपृष्ठ!
माझे कमी असलेले डोके जर वापरले असते तर एक हाटेल दाखवले असते. ते एस्टी स्टॅन्डवरचे नवनाथ रसवंती वगैरे. त्यावर मिपाचा बोर्ड - "मिसळपाव.कॉम- दिवाळी रसग्रहण अंक".

बाकी ते मिपाचे रसाचे यंत्र अन वरचा माल तसाच ठेवून त्यात देवनागरी अक्षरे टाकली असती थोडीशी. ( ती राहिली बघा अभ्या शेठ.)

अन टेबलावर रसाने भरलेले पेले ठेवून त्यात पाच सहा सँपल लेखांची नावे टाकली असती.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 8:51 am | पाषाणभेद

हे सगळे बाजूला जागा आहे म्हणून बरं का. नाय तर उगाच तुमच्या एरीयात अतिक्रमणाचे हाटेल व्हायचे आमचे.

अन रसग्रहण म्हणलं की लय सिरेस मामला आसतूया. त्यात 'आवाज' सारखं चित्र फित्र काढून कसं चालंल?

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 10:06 am | चौकटराजा

अवघे न्यारे हे मुखपृष्ठ
रस प्राशना उत्सुक हे ओष्ठ
रस एकताली सोहनीचा
"शिव" झन्कार हा स्वरांचा !!!

अभ्या , मित्रा ,,, लय भारी .. नेहमी प्रमाणे !

प्रचेतस's picture

26 Oct 2019 - 11:04 am | प्रचेतस

क्लास....!

कशातूनही पिळून काहीही काढतोय. पुणेकर झाल्यापासून बदल झालाय.

या यंत्रातला मोसंबी रस मात्र कडवट लागतो.

गड्डा झब्बू's picture

26 Oct 2019 - 11:40 am | गड्डा झब्बू

१ नंबर मुखपृष्ठ ! खूप आवडले !

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2019 - 11:58 am | चौथा कोनाडा

मुखपृष्ठ एक नंबर आहे, रसग्रहण यासाठी रस काढायचं यंत्र, कल्पना आवडली ! त्या यंत्रातून जसा भन्नाट चवीचा रस चषकात गोळा झालाय तसाच आनंददायी वाचनानुभव मिपा वाचकांना येणार !

मिपा मुखपृष्ठ कलाकारांना सलाम ! लेखक, संपादकांना प्रणाम !

एकंदरीत मिपा अंक शानदार, जोमदार अन मिरासदार झालाय ! चियर्स मिपा !

सुधीर काळे's picture

27 Oct 2019 - 4:34 am | सुधीर काळे

हे ‘अभ्या-जी‘ कोण?

प्रचेतस's picture

27 Oct 2019 - 6:35 am | प्रचेतस

अंकाच्या मध्यवर्ती संकल्पेनाला अत्यंत साजेसे असे मुखपृष्ठ.
जियो...!!!!!

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Dec 2019 - 9:15 pm | बिपीन सुरेश सांगळे

अभ्या
तुम्हाला अभ्या म्हणणं योग्य वाटत नाही

मुखपृष्ठ अफलातून ! ...