Skip to main content

मुखपृष्ठ

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


मुखपृष्ठ


मुखपृष्ठ


राग: सोहनी. संतूर: पं. शिवकुमार शर्मा.

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 10861
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

अभ्याचं रेखाटन नंबर एक असतं. रसग्रहण विशेषांक म्हणून असलेल्या दिवाळी अंकाचं नेटका अर्थ व्यक्त करणारं मुखपृष्ठय. सोबत ऑडीयोही सुरेख.... -दिलीप बिरुटे

कित्येक वर्षांनी 'मिसळपाव' साठी काहीतरी लिहिले. मुखपृष्ठ बघूनच प्रसन्न वाटले. अंक चांगलाच असणार.

कसलं अफाट डोकं अन निरीक्षण कमावलं आहेस मित्रा, ईश्वर तुला यश देवो रे भावा अजून अजून यश सुख समृद्धी देवो.

भन्नाट जमलय..

सुरेख, अर्थपुर्ण मुखपृष्ठ आणि जोडीला साक्षात पं. शिवकुमार शर्मांची संतूर - माहोल बना डाला. मस्त अभ्या आणि मिपा मंडळ! :-) एकेक लेख वाचून प्रतिक्रिया देईनच. ही दाद खास मिपा संपादक मंडळाला आणि अभ्याला.

अभ्या सर अफाट जमलंय बघा...

मुखपृष्ठ सुंदर आहे.. सवडीने अंक वाचते. स्वाती

रसाचे यंत्र - कल्पना अफलातून. सुंदरच. सोहनी ऐकला की एखाद्या मस्त राजस्थानी महालात बडे गुलाम अली खां साहेबांची ठुमरी ऐकत फेरफटका मारतो आहे असे वाटते. धन्यवाद. अंक राजस्थानी महालाएवढाच सुंदरच असणार याची ग्वाही देणारे झकास मुखपृष्ठ.

मस्त जमलंय मुखपृष्ठ! माझे कमी असलेले डोके जर वापरले असते तर एक हाटेल दाखवले असते. ते एस्टी स्टॅन्डवरचे नवनाथ रसवंती वगैरे. त्यावर मिपाचा बोर्ड - "मिसळपाव.कॉम- दिवाळी रसग्रहण अंक". बाकी ते मिपाचे रसाचे यंत्र अन वरचा माल तसाच ठेवून त्यात देवनागरी अक्षरे टाकली असती थोडीशी. ( ती राहिली बघा अभ्या शेठ.) अन टेबलावर रसाने भरलेले पेले ठेवून त्यात पाच सहा सँपल लेखांची नावे टाकली असती.

In reply to by पाषाणभेद

हे सगळे बाजूला जागा आहे म्हणून बरं का. नाय तर उगाच तुमच्या एरीयात अतिक्रमणाचे हाटेल व्हायचे आमचे. अन रसग्रहण म्हणलं की लय सिरेस मामला आसतूया. त्यात 'आवाज' सारखं चित्र फित्र काढून कसं चालंल?

अवघे न्यारे हे मुखपृष्ठ रस प्राशना उत्सुक हे ओष्ठ रस एकताली सोहनीचा "शिव" झन्कार हा स्वरांचा !!! अभ्या , मित्रा ,,, लय भारी .. नेहमी प्रमाणे !

मुखपृष्ठ एक नंबर आहे, रसग्रहण यासाठी रस काढायचं यंत्र, कल्पना आवडली ! त्या यंत्रातून जसा भन्नाट चवीचा रस चषकात गोळा झालाय तसाच आनंददायी वाचनानुभव मिपा वाचकांना येणार ! मिपा मुखपृष्ठ कलाकारांना सलाम ! लेखक, संपादकांना प्रणाम ! एकंदरीत मिपा अंक शानदार, जोमदार अन मिरासदार झालाय ! चियर्स मिपा !

अंकाच्या मध्यवर्ती संकल्पेनाला अत्यंत साजेसे असे मुखपृष्ठ. जियो...!!!!!

अभ्या तुम्हाला अभ्या म्हणणं योग्य वाटत नाही मुखपृष्ठ अफलातून ! ...