माती मुळाचा अंश - संजीवनी तडेगावकर
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकामाती मुळाचा वंश


***
परिचय : डॉ. संजीवनी तडेगावकर. मराठी साहित्यातील प्रसिद्ध अशा कवयित्री. १९८०नंतरच्या मराठी कवयित्रींच्या कवितेतील स्त्री जाणिवा हा अभ्यासाचा संशोधनाचा विषय. आशयघन त्रैमासिकाच्या संपादिका. महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ (मुंबई)च्या सदस्या आहेत. मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादच्या संचालिका. काव्यसंग्रह प्रकाशित : फुटवे (२००७) , अरुंद दारातून बाहेर पडताना (२०११) संदर्भासहित (२०१८), ललित संग्रह : चिगूर (२००९), मुलाखत संग्रह : पापुद्रे (२०११) , समीक्षा : आणि झरे मोकळे झाले. (२०१५) , विविध दैनिकांसाठी नियमित सदरे लिहीत असतात. विविध साहित्य संमेलनांत कवयित्री म्हणून सहभाग. साहित्यातील वीसेक पुरस्कार. ३ रे 'झेप' राज्यस्तरीय साहित्य संमेलन (२०१७) औरंगाबादच्या साहित्य संमेलनाध्यक्ष, तर, १९वे अक्षरयात्री ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, सांगली (२०१७) इथे त्या संमेलनाध्यक्ष होत्या.

.png)