लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/11/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले. मिपा काव्यकट्ट्याच्या नोव्हेंबर २००८ च्या काव्यस्पर्धेतील रचनांवर अभिप्राय येथे द्यावेत. अन्य कोणतेही लेखन येथे करू नये. धोंडोपंत Taxonomy upgrade extras प्रतिभा लेखनविषय: कविता वाचने 1602 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया प्राजु ह्यांची देवद्वार छंदामधली कविता दत्ता काळे शनिवार, 15/11/2008 11:26 वेलींचे ही हात झाडांच्या त्या गळा पावसाच्या कळा बहरल्या.. . . हे कडवं विशेष करून आवडलं अरे वा !! मनीषा रविवार, 16/11/2008 13:14 सगळ्यांच्याच कविता छान आहेत .. मला माझी प्रवेशिका (कविता?) आता परत घ्यावी असे वाटते आहे ...
प्राजु ह्यांची देवद्वार छंदामधली कविता दत्ता काळे शनिवार, 15/11/2008 11:26 वेलींचे ही हात झाडांच्या त्या गळा पावसाच्या कळा बहरल्या.. . . हे कडवं विशेष करून आवडलं
अरे वा !! मनीषा रविवार, 16/11/2008 13:14 सगळ्यांच्याच कविता छान आहेत .. मला माझी प्रवेशिका (कविता?) आता परत घ्यावी असे वाटते आहे ...
प्रतिक्रिया
प्राजु ह्यांची देवद्वार छंदामधली कविता
अरे वा !!