Skip to main content

मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८ - अभिप्राय

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/11/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा काव्यकट्ट्याच्या नोव्हेंबर २००८ च्या काव्यस्पर्धेतील रचनांवर अभिप्राय येथे द्यावेत.

अन्य कोणतेही लेखन येथे करू नये.

धोंडोपंत

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1609
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वेलींचे ही हात
झाडांच्या त्या गळा
पावसाच्या कळा
बहरल्या..

. . हे कडवं विशेष करून आवडलं


सगळ्यांच्याच कविता छान आहेत ..
मला माझी प्रवेशिका (कविता?) आता परत घ्यावी असे वाटते आहे ...