शब्द — अनन्त्_यात्री , गुरुवार, 08/29/2019 - 16:51 शब्द निरर्थाचे भोई शब्द अर्थभार वाही शब्द धूसर सावली शब्द दाहक बिजली शब्द कोरडा व्यापार शब्द अस्तित्वाचे सार शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द अटळ कुंपण शब्दापार मुक्तांगण प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (8) मस्त...आवडली ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/30/2019 - 13:39 नवीन शब्द निरर्थाचे भोई शब्दापार मुक्तांगण एवढ्या दोनच ओळी लिहिल्या असत्या तरी देखिल ती कविता आवडली असती. पैजारबुवा, आवडली. यशोधरा Fri, 08/30/2019 - 15:10 नवीन आवडली. खूप छान कविता आवडली बी.डी.वायळ Fri, 08/30/2019 - 17:22 नवीन खूप छान कविता आवडली छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/30/2019 - 17:27 नवीन कविता आवडली. -दिलीप बिरुटे सटीक नाखु Sat, 08/31/2019 - 10:14 नवीन काव्य. आवडले नाखु शब्द मायमराठी Sat, 08/31/2019 - 11:24 नवीन शब्द अर्थाचे लाचार, शब्द सर्वस्वाचा स्वाहाकार शब्द स्वतःचाच नव्याने स्वीकार । __/\__ छान. पद्मश्री चित्रे Tue, 09/03/2019 - 14:33 नवीन आडली कविता. प्रतिसाद अनन्त्_यात्री Tue, 09/03/2019 - 17:31 नवीन देणार्या कविता रसिकांचे आभार.
मस्त...आवडली ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/30/2019 - 13:39 नवीन शब्द निरर्थाचे भोई शब्दापार मुक्तांगण एवढ्या दोनच ओळी लिहिल्या असत्या तरी देखिल ती कविता आवडली असती. पैजारबुवा,
शब्द मायमराठी Sat, 08/31/2019 - 11:24 नवीन शब्द अर्थाचे लाचार, शब्द सर्वस्वाचा स्वाहाकार शब्द स्वतःचाच नव्याने स्वीकार । __/\__
मस्त...आवडली
आवडली.
खूप छान कविता आवडली
छान.
सटीक
शब्द
छान.
प्रतिसाद