✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

.

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Sun, 11/09/2008 - 00:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23310 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

कित्याक गो?

पैसा
Wed, 01/16/2013 - 14:29 नवीन
वेळ जात नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

टिंबाचा आज साक्षात्कार झाला ग

प्रीत-मोहर
Wed, 01/16/2013 - 14:32 नवीन
टिंबाचा आज साक्षात्कार झाला ग. सगळे शेवटी टिंबच उरते. जसे माणसाचीही शेवटी "माती" होते!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माती बिका सेट मातीच काय झाल ?

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 01/17/2013 - 11:52 नवीन
माती बिका सेट मातीच काय झाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मी धूळ झाडली होती माती वरची.

प्रीत-मोहर
गुरुवार, 01/17/2013 - 12:05 नवीन
मी धूळ झाडली होती माती वरची. परत खाली गेली वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

जुन्या आठवणींनी अंमळ हळवा

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/16/2013 - 14:35 नवीन
जुन्या आठवणींनी अंमळ हळवा झालो! ;)
  • Log in or register to post comments

नको हो नको!

पैसा
Wed, 01/16/2013 - 14:36 नवीन
असे हळवे झालात तर तुम्ही पुरोगामी विचारवंत कसे होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिपिनदा

तिमा
Wed, 01/16/2013 - 20:23 नवीन
अहो, म्हातारपणी हात थरथरतो, तुमच्या टिंबावर अचूक कर्सर आणून दाबायला कोण त्रास झाला मला! शिव शिव शिव, दमलो एवढ्या श्रमांनी सुद्धा, काय दिवस आलेत!
  • Log in or register to post comments

अग्दी हेच लिहिणार होतो! त्या

आदूबाळ
Wed, 01/16/2013 - 23:38 नवीन
अग्दी हेच लिहिणार होतो! त्या टिंबावर नेम धरून टिचकी मारायला बरीच एकाग्रता खर्ची पडली! आणि राव, तुमचं बरं आहे; मी तर "बाळ"...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+१

स्पंदना
गुरुवार, 01/17/2013 - 03:25 नवीन
नेमाबा़ज अपर्णा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वा!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/17/2013 - 00:17 नवीन
पूर्वी काय मस्त विचारप्रवर्तक धागे काढायचा बिकाकाका! पण कार्यकर्त्याचा पदाधिकारी झाल्यापासून सगळी प्रतिभाच आटली बघा!!!! ;)
  • Log in or register to post comments

बरं झालं आटली ... नैतर अजुन

जेनी...
गुरुवार, 01/17/2013 - 00:20 नवीन
बरं झालं आटली ... नैतर अजुन ठिपक्याचे पर्कार भोगावे लागले असते :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ठपका

नंदन
Fri, 01/18/2013 - 04:14 नवीन
ठिपका ते ठपका! ड्वाले पाणाव्ले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+ १००००० टु पिंडाकाका

सुहास..
Sun, 11/24/2013 - 11:55 नवीन
+ १००००० टु पिंडाकाका ( खुप बालिश फन वाटते हल्ली ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मला हे तुमचं असलं म्हणणं काही

कवितानागेश
गुरुवार, 01/17/2013 - 00:21 नवीन
मला हे तुमचं असलं म्हणणं काही कधीच पटलं नाही आणि पटणारही नाही बिकाकाका. पण वाद घालणं बरोबर दिसत नाही म्हणून गप्प बसतेय!
  • Log in or register to post comments

आयला?

स्पंदना
गुरुवार, 01/17/2013 - 03:27 नवीन
मी वार्‍याबरोबरसुद्धा भांडणारी माणस ऐकल होत. इथे टिंबाबरोबरसुद्धा? ही बाई लय भांडखोर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अगं मी तात्त्विक चर्चा करतेय.

कवितानागेश
गुरुवार, 01/17/2013 - 12:14 नवीन
अगं मी तात्त्विक चर्चा करतेय. कधीतरी इतका सुरेख पॉईंट दिलाय आपल्याला बिकानी, तर लगेच वैयक्तिक होउ नकोस. तूपण गंभीर चर्चेत सामिल हो. म्हणजे पुढेमागे इथला दुवा आपल्याला अजून कुठेतरी देता येइल, की योग्य पॉईंट घेउन चर्चा करणे या विषयावर मिसळपावावर पूर्वी फार उत्कृष्ट चर्चा झाली आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

धन्य

मीनल
गुरुवार, 01/17/2013 - 01:18 नवीन
धन्य आहे. बिंदू आवडला/ली ची तर मात्र कमाल गं बाई!!!!!
  • Log in or register to post comments

हा हा..

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/17/2013 - 12:14 नवीन
आपला लेख आवडला. ह्याचं इंग्रजी, तमिळ, कन्नड आणि टिम्बक्टू भाषेमधे अनुवाद केलात तर ५०० एक तरी आव्रुत्त्या सहज खपतील. तरी अनुवादाचे मनावर घ्यावे हि नम्र ईनंती..!
भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता. स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख. रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्‍यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो.
गणा मास्तरांशी सहमत :)...!!
  • Log in or register to post comments

लेख दिसत नाही..

कौस्तुभ खैरनार
गुरुवार, 01/17/2013 - 17:57 नवीन
हि काय भानगड आहे माहित नाही पण मला लेख दिसतच नाहीये.... का कराच त्ये सान्गा..
  • Log in or register to post comments

अरेरे

मी-सौरभ
गुरुवार, 01/17/2013 - 19:35 नवीन
हाय कंबख्त तुमने प्रतिसाद पढ्याच नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ खैरनार

:)

अभ्या..
गुरुवार, 01/17/2013 - 20:19 नवीन
पुण्य कमवा थोडे. आमीबी कालधरनं सुरुवात केली आन लेख दिसला आमाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ खैरनार

(No subject)

स्पंदना
Fri, 01/18/2013 - 03:29 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ खैरनार

मिपावर फक्त "लेख" वाचायचे

अद्द्या
Sun, 11/24/2013 - 12:48 नवीन
मिपावर फक्त "लेख" वाचायचे नसतात ना भौ . प्रतिसाद पण तेवढेच महत्वाचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ खैरनार

"Reading between the lines" माहीत आहे का ?

हरवलेला
Mon, 11/25/2013 - 17:40 नवीन
हा लेख त्याच अंगाने समजू शकतो. (इथे ओळी नसल्या तरी !) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ खैरनार

अशा लघुकथा वाचायला मिळणं

आनन्दिता
Fri, 01/18/2013 - 09:35 नवीन
अशा लघुकथा वाचायला मिळणं दुरापास्त झालंय हल्ली .. पुढचा भाग आन्दो...
  • Log in or register to post comments

बिकादांच्या '.' लेखाचा पुढचा

प्यारे१
Sun, 11/24/2013 - 12:30 नवीन
बिकादांच्या '.' लेखाचा पुढचा भाग '_' असणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

अतिशय सुंदर विचार बिकाशेट .

अद्द्या
Sun, 11/24/2013 - 12:49 नवीन
अतिशय सुंदर विचार बिकाशेट . लैच भारी :D
  • Log in or register to post comments

छान

हरवलेला
Mon, 11/25/2013 - 17:35 नवीन
music in the silence
  • Log in or register to post comments

रम्य त्या आठवणी!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/26/2013 - 19:55 नवीन
रम्य त्या आठवणी!
  • Log in or register to post comments

विनम्र नमस्कार

होकाका
Sun, 12/01/2013 - 07:52 नवीन
गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनंतरं॥ अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धम्‌॥ एतत्तव मनुस्वरूपं॥ गकारः पूर्वरूपं॥ अकारो मध्यमरूपं॥ अनुस्वारश्चान्त्यरूपं॥ बिन्दुरुत्तररूपं॥ नादः संधानं॥ संहितासंधिः॥ सैषा गणेशविद्या॥ गणकऋषिः॥ निचृद्गायत्रीच्छंदः॥ गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥ यातील बिन्दूचे महत्व किती अगाध आहे हेच या प्रगाढ चिंतनातून निपजलेल्या लेखनातून जाणवते. श्री संत सद्गुरू श्री श्री श्री बिपिनराव महाराजांना आमचा विणम्र प्रनाम.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा