हा माझा 'चंद्र' या टॉपिक वर दुसरा लेख.
नो, आय डोंट हॅव कॉपिराईट ऑन दॅट. किंवा माझा त्यात असा काही विशेष इंटरेस्ट ही नाही.
कारण म्हणजे 'चंद्रयान २' 'झेपावले' आहे. आणखी एक उड्डाण यशस्वी झालं आहे. चंद्रावर काय संशोधन करणार आहे ते मला माहीत नाही.
माझा प्रश्न आहे, कि आपल्या देशात, जिथं बेसिक प्रश्न आहेत (अजुन तरी) त्या देशाला चंद्र मोहीमेची सध्या काय गरज आहे ? म्हणजे थोड्क्यात जे ९७८ कोटी रु जे खर्च झालेत, त्याचे एक्सॅक्ट रिटर्न्स काय आणि कुणाला मिळणार आहेत ? स्वतापुरता विचार करायचा म्हटला, तर याचा मला काय फायदा झालाय ?
जिथं सायंटीफीक ब्रेन ची खरच गरज आहे, जिथं पैशांची खरच गरज आहे , तिथं या दोन्ही गोष्टिंचा वापर न करता, असल्या गोष्टींमधे दोन्ही का वापरल्या (वाया घालवल्या) जातायत ? माझ्यामते हे खरं ब्रेन ड्रेन आहे.
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम कॅन मोस्ट्ली बी कन्सीडर्ड ओन्ली अॅज अ हॉबी, अँड नथींग मोर ..! आता हे असले "शौक' आपल्या देशाला सध्यातरी (त्याची खरच गरज आहे का ही गोष्ट वेगळी ) किंवा आता बेसीक प्रश्न सुटले आहेत, आणि आता काय करायचा टाइमपास अशी वेळ येण्याआधी परवडण्यासारखे आहेत का ?
स्पेस प्रोग्रॅम मधे भारत जर नसेल, तर काय बिघडणार आहे ? बाकीचे जे देश नाही आहेत, ते काय बंद पडलेत का ?
आता, 'इस्रो' ची आणखी एक सर्वीस आहे, सॅटेलाईट लाँचींग. ज्यामधे २६९ सॅटेलाइट्स लाँच झालेत वेगवेगळ्या देशांचे. त्या प्रगत देशांनीही स्वतः खर्च न करता 'इस्रो' ची सर्वीस वापरुन 'कॉस्ट कटिंग' केलंय. तर आता 'इस्रो' ला त्यामधुन बराच आर्थिक फायदा झाला असेल आणि त्यातुन या मोहीमा केल्या असतील तर माहीत नाही. कारण 'इस्रो' ने मग काय करावे मग हा त्यांचा प्रश्न आहे. मग, गो चंद्रयान (२) !
- उन्मेष
वाचने
35197
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
रच्याकने
.
असो...
खालील दुव्यावर तुम्हाला,
थँक्स काका
In reply to खालील दुव्यावर तुम्हाला, by डॉ सुहास म्हात्रे
उन्मेष सर्वप्रथम ६ वर्षांच्या
जिथं सायंटीफीक ब्रेन ची खरच गरज आहे, जिथं पैशांची खरच गरज आहे , तिथं या दोन्ही गोष्टिंचा वापर न करता, असल्या गोष्टींमधे दोन्ही का वापरल्या (वाया घालवल्या) जातायत ? माझ्यामते हे खरं ब्रेन ड्रेन आहे.लोकं मोठाल्या पगाराची नोकरी पटकावून दुसऱ्या देशात जातात त्या ब्रेन ड्रेन बद्दल किंवा बॉलिवूड मध्ये मोठ्या मोठ्या खर्चिक बजेटचे चित्रपट बनतात तिथे पैसे वाया घालवल्या जात नाहीत का ? या बद्दल आपण कधी आवाज उठवला अथवा ते थांबवण्यासाठी काही कृती केली आहे का ?'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम कॅन मोस्ट्ली बी कन्सीडर्ड ओन्ली अॅज अ हॉबी, अँड नथींग मोर ..! आता हे असले "शौक' आपल्या देशाला सध्यातरी (त्याची खरच गरज आहे का ही गोष्ट वेगळी ) किंवा आता बेसीक प्रश्न सुटले आहेत, आणि आता काय करायचा टाइमपास अशी वेळ येण्याआधी परवडण्यासारखे आहेत का? 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम हि हॉबी आहे हा निष्कर्ष आपण कोणत्या गृहीतकावरून काढला ? ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाहीये त्यांचे तरी बेसिक प्रश्न पूर्णपणे सुटले आहेत का ?स्पेस प्रोग्रॅम मधे भारत जर नसेल, तर काय बिघडणार आहे ? बाकीचे जे देश नाही आहेत, ते काय बंद पडलेत का ?'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम मध्ये जर भारत नसेल जागतिक महासत्ता म्हणून एक गोष्ट असते तिच्यात मागे पडेल आणि ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाही त्यापैकी किती देश जागतिक महासत्ता आहेत हे हि सांगा ? आता जागतिक महासत्ता म्हणजे काय हे आपल्या सारख्या सुज्ञास काय सांगावे बघा जमलं तर द्या ऊत्तर नाहीतर बाउन्सर म्हणून सोडून द्यामंदा सर्वप्रथम आपल्या 4+
In reply to उन्मेष सर्वप्रथम ६ वर्षांच्या by महासंग्राम
जॉनविक्क राव आपण आमचं कौतूक २
In reply to मंदा सर्वप्रथम आपल्या 4+ by जॉनविक्क
मंदा हा शॉर्ट फॉर्म आहे
In reply to जॉनविक्क राव आपण आमचं कौतूक २ by महासंग्राम
मंदार
In reply to उन्मेष सर्वप्रथम ६ वर्षांच्या by महासंग्राम
काही मुद्दे
In reply to मंदार by उन्मेष दिक्षीत
मायकेल फॅरेडे
चर्चा
In reply to मायकेल फॅरेडे by महेश हतोळकर
आजच्या लोकसत्ते मधिल
चंद्रयान हे भारतीय
असलेल्या आय ओ टी साठी उपयोगी
In reply to चंद्रयान हे भारतीय by विजुभाऊ
असलेल्या आय ओ टी साठी उपयोगी ठरेलहे जाणून घ्यावेसे वाटते. इंटरनेट ऑफ थिंग्स मधे चांद्रयान मोहिमेचे काय कॉन्ट्रीब्युशन असू शकते ?हि जिलबी इथे का पाडली आहे माहित नाही....
दळभद्री मानसिकता ?
In reply to हि जिलबी इथे का पाडली आहे माहित नाही.... by गड्डा झब्बू
गड्डा
In reply to दळभद्री मानसिकता ? by उन्मेष दिक्षीत
आता मिपावर असल्या चर्चा उघडून
फारच
हे कशाला पाहिजे हा विचार
तुम्हीपण?
In reply to हे कशाला पाहिजे हा विचार by कंजूस
वेळ आली तर
In reply to तुम्हीपण? by प्रियाभि..
संयत प्रतिसादांबद्दल ....
अनाठायी प्रश्न
अहो, फक्त 978कोटी आहेत ते.
ह्हह
In reply to अहो, फक्त 978कोटी आहेत ते. by पाटीलबाबा
कशाला पाहिजे
हे म्हणजे प्रियांका चोप्राने
=)) =)) =))
In reply to हे म्हणजे प्रियांका चोप्राने by महासंग्राम
हाहाहाहा
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
In reply to हे म्हणजे प्रियांका चोप्राने by महासंग्राम
चांगला प्रश्न आहे.
ह्या लेखानुसार..
In reply to चांगला प्रश्न आहे. by रांचो
https://www.misalpav.com
In reply to ह्या लेखानुसार.. by उन्मेष दिक्षीत
चांद्रयान मोहीम ही काळाची गरज होती
असं
In reply to चांद्रयान मोहीम ही काळाची गरज होती by Rajesh188
चांद्रयान विरोधाचा रोख विचित्र आणि अपमानसपदक
In reply to असं by उन्मेष दिक्षीत
'अवकाश संशोधनाचे' ..
In reply to चांद्रयान विरोधाचा रोख विचित्र आणि अपमानसपदक by चौकस२१२
म्हणजे हे तुम्ही स्वतःहून
In reply to 'अवकाश संशोधनाचे' .. by उन्मेष दिक्षीत
सगळ्या प्रतीसादाला
In reply to म्हणजे हे तुम्ही स्वतःहून by उत्खनक
तुम्ही जे प्रश्न मांडताहात ते
In reply to सगळ्या प्रतीसादाला by उन्मेष दिक्षीत
तुम्ही
In reply to तुम्ही जे प्रश्न मांडताहात ते by चौकस२१२
उन्मेष दिक्षीत
In reply to तुम्ही by उन्मेष दिक्षीत
म्ह
In reply to उन्मेष दिक्षीत by चौकस२१२
उत्खनक अगदी योग्य शब्दात
In reply to म्हणजे हे तुम्ही स्वतःहून by उत्खनक
प्रश्ण बरोबर आहे
वाह मिपा शास्त्रज्ञ इस्रो च्या तोडीस तोड न्हवे
In reply to प्रश्ण बरोबर आहे by ज्ञानोबाचे पैजार
हो नां
In reply to प्रश्ण बरोबर आहे by ज्ञानोबाचे पैजार
ह्या
In reply to हो नां by इरसाल
चंद्रावर पोचायला ९७८ कोटी
चंद्रावर पोचायला ९७८ कोटी रुपये आणि ४८ दिवस? केवढी ही उधळपट्टी...-- यातील उधळपट्टीचा मुद्दा सोडला तरी, साठच्या दशकात अमेरिका फक्त चार दिवसात चंद्रावर पोहचली होती मग आज सर्व अत्याधुनिक यंत्रणा सोबतीला असताना भारताला चंद्रापर्यंत पोहचयाला ४८ दिवस का लागणार आहेत ?सोव्हियतने 1959 मधेच 36 तासात मानवविरहित यानातून चंद्र गाठला
In reply to चंद्रावर पोचायला ९७८ कोटी by प्रसाद_१९८२
मला वाटतं
अरे बाबांनो !
सहमत !
In reply to अरे बाबांनो ! by धर्मराजमुटके
बाब्बो
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
मेक इन इंडिया साठी भारताचे अभिनंदन ..
In reply to अरे बाबांनो ! by धर्मराजमुटके
द्या सोडून
In reply to मेक इन इंडिया साठी भारताचे अभिनंदन .. by चौकस२१२
... स्वतःच्या मताला पाठींबा मिळवायचा असतो
https://epaper.loksatta.com
सिविलायझेशन चे टाईप्स
ज्यांना सिविलायझेशन चे वेगवेगळे टाईप्स
In reply to सिविलायझेशन चे टाईप्स by आदिजोशी
चला
अहिरावण
>>उद्देश फक्त एवढे सांगणे
In reply to अहिरावण by उन्मेष दिक्षीत
स्वच्छ भारत
In reply to >>उद्देश फक्त एवढे सांगणे by अहिरावण
आम्ही करतच आहोत. समस्या
In reply to स्वच्छ भारत by उन्मेष दिक्षीत
आउटर स्पेस रिसर्च इज ओन्ली अ