चंद्रयान-२
त्या प्रगत देशांनीही स्वतः खर्च न करता 'इस्रो' ची सर्वीस वापरुन 'कॉस्ट कटिंग' केलंय. तर आता 'इस्रो' ला त्यामधुन बराच आर्थिक फायदा झाला असेल आणि त्यातुन या मोहीमा केल्या असतील तर माहीत नाही. कारण 'इस्रो' ने मग काय करावे मग हा त्यांचा प्रश्न आहे. मग, गो चंद्रयान (२) !
पैलवान — 3 Jul 2019 - 18:10 देशात इतके लोक गरीब असताना चांद्रयान, मंगलयान कशाला पाहिजे?
पैलवान — 3 Jul 2019 - 18:11 अमुक नसताना तमुक कशाला पाहिजे?
पैलवान — 3 Jul 2019 - 18:11 देशात अजून सगळी गावे रस्त्यानं जोडली गेली नसताना बुलेट ट्रेन कशाला पाहिजे?
पैलवान — 3 Jul 2019 - 18:12 चंद्रावर जाण्यासाठी केलेल्या खटपटीतून लागले हे इतके शोध
In reply to खालील दुव्यावर तुम्हाला, by डॉ सुहास म्हात्रे
जिथं सायंटीफीक ब्रेन ची खरच गरज आहे, जिथं पैशांची खरच गरज आहे , तिथं या दोन्ही गोष्टिंचा वापर न करता, असल्या गोष्टींमधे दोन्ही का वापरल्या (वाया घालवल्या) जातायत ? माझ्यामते हे खरं ब्रेन ड्रेन आहे.
लोकं मोठाल्या पगाराची नोकरी पटकावून दुसऱ्या देशात जातात त्या ब्रेन ड्रेन बद्दल किंवा बॉलिवूड मध्ये मोठ्या मोठ्या खर्चिक बजेटचे चित्रपट बनतात तिथे पैसे वाया घालवल्या जात नाहीत का ? या बद्दल आपण कधी आवाज उठवला अथवा ते थांबवण्यासाठी काही कृती केली आहे का ?
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम कॅन मोस्ट्ली बी कन्सीडर्ड ओन्ली अॅज अ हॉबी, अँड नथींग मोर ..! आता हे असले "शौक' आपल्या देशाला सध्यातरी (त्याची खरच गरज आहे का ही गोष्ट वेगळी ) किंवा आता बेसीक प्रश्न सुटले आहेत, आणि आता काय करायचा टाइमपास अशी वेळ येण्याआधी परवडण्यासारखे आहेत का ?
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम हि हॉबी आहे हा निष्कर्ष आपण कोणत्या गृहीतकावरून काढला ? ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाहीये त्यांचे तरी बेसिक प्रश्न पूर्णपणे सुटले आहेत का ?
स्पेस प्रोग्रॅम मधे भारत जर नसेल, तर काय बिघडणार आहे ? बाकीचे जे देश नाही आहेत, ते काय बंद पडलेत का ?
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम मध्ये जर भारत नसेल जागतिक महासत्ता म्हणून एक गोष्ट असते तिच्यात मागे पडेल आणि ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाही त्यापैकी किती देश जागतिक महासत्ता आहेत हे हि सांगा ? आता जागतिक महासत्ता म्हणजे काय हे आपल्या सारख्या सुज्ञास काय सांगावे
बघा जमलं तर द्या ऊत्तर नाहीतर बाउन्सर म्हणून सोडून द्या In reply to उन्मेष सर्वप्रथम ६ वर्षांच्या by महासंग्राम
In reply to मंदा सर्वप्रथम आपल्या 4+ by जॉनविक्क
In reply to जॉनविक्क राव आपण आमचं कौतूक २ by महासंग्राम
In reply to उन्मेष सर्वप्रथम ६ वर्षांच्या by महासंग्राम
In reply to मंदार by उन्मेष दिक्षीत
उदाहरण-१ ओडीशात १९८० मध्ये मोठे चक्रीवादळ आले - १ लाख मृत्युमुखी ओडीशात १९९९ मध्ये तितकेच मोठे चक्रीवादळ आले - दहा हजार मृत्युमुखी ओडीशात २०१६ मध्ये तितकेच मोठे चक्रीवादळ आले (फणी) - ० मृत्युमुखी कोणामुळे? इस्रो... १९८० मध्ये आपल्याकडे आकाशात डोळे अजिबात नव्हते - ज्यांचे होते त्यांनी वादळाबद्दल सांगायची तसदी घेतली नाही. १९९९ मध्ये आपले डोळे आकाशात आले (कमजोर का असेना) - वादळाची माहिती बऱ्यापैकी आगाऊ समजली. लोकसंख्या कैकपटीने वाढलेली असून सुद्धा मृत्यू १९८०च्या फक्त १०% २०१६ आपल्याकडे खूप प्रगत डोळे अंतरिक्षात आहेत. वादळाबद्दल इत्यंभूत माहिती कळली. लोकसंख्या १९९९ पेक्षा भरपूर वाढलेली असुन हि शून्य मृत्यू.. उदाहरण २ हात-पाय गमवावे लागलेल्या लोकांना लाकडी प्रोस्थेटिक लावावे लागत. आता हलके Titanium चे मिळतात. कुणामुळे अवकाश संशोधनात लागणाऱ्या हलक्या पण कणखर अश्या मटेरियल च्या गरजेतून लागलेल्या शोधामुळे. चंद्रयानात उपयोगी याव्यात म्हणून शोधल्या गेलेल्या लहान-लहान स्पिन-ऑफ सब-सिस्टम जेव्हा मार्केटमध्ये येऊ लागतील तेव्हा याची महती समजू लागेल. आणि जरी नाही आल्या - तरी भारतात बसून कुणी चंद्रावरचे रोवर चालवायची ताकद राखतो, यात खूप मोठी उपलब्धी आहे. - अंबरीश फडणवीस फेसबुक वर
In reply to मायकेल फॅरेडे by महेश हतोळकर
In reply to चंद्रयान हे भारतीय by विजुभाऊ
असलेल्या आय ओ टी साठी उपयोगी ठरेल
हे जाणून घ्यावेसे वाटते. इंटरनेट ऑफ थिंग्स मधे चांद्रयान मोहिमेचे काय कॉन्ट्रीब्युशन असू शकते ?चंद्रावर काय संशोधन करणार आहे ते मला माहीत नाही.
तर आता 'इस्रो' ला त्यामधुन बराच आर्थिक फायदा झाला असेल आणि त्यातुन या मोहीमा केल्या असतील तर माहीत नाही.हि जिलबी इथे का पाडली आहे माहित नाही....
कारण 'इस्रो' ने मग काय करावे मग हा त्यांचा प्रश्न आहे. मग, गो चंद्रयान (२)!इस्रो ला जे करावेसे वाटले ते त्यांनी केले कि, तुमची परवानगी नाही घेतली म्हणून रागावला आहात का तुम्ही? एक गोष्ट खरी आहे, अंतराळ संशोधनापेक्षा आणखीन एखादी संस्था स्थापन करून आधी देशातील काही लोकांची दळभद्री मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्यास प्राधान्य द्यायला हवे.
In reply to हि जिलबी इथे का पाडली आहे माहित नाही.... by गड्डा झब्बू
In reply to दळभद्री मानसिकता ? by उन्मेष दिक्षीत
In reply to हे कशाला पाहिजे हा विचार by कंजूस
In reply to तुम्हीपण? by प्रियाभि..
In reply to अहो, फक्त 978कोटी आहेत ते. by पाटीलबाबा
In reply to हे म्हणजे प्रियांका चोप्राने by महासंग्राम
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे म्हणजे प्रियांका चोप्राने by महासंग्राम
In reply to चांगला प्रश्न आहे. by रांचो
In reply to ह्या लेखानुसार.. by उन्मेष दिक्षीत
In reply to चांद्रयान मोहीम ही काळाची गरज होती by Rajesh188
In reply to असं by उन्मेष दिक्षीत
In reply to चांद्रयान विरोधाचा रोख विचित्र आणि अपमानसपदक by चौकस२१२
In reply to 'अवकाश संशोधनाचे' .. by उन्मेष दिक्षीत
In reply to म्हणजे हे तुम्ही स्वतःहून by उत्खनक
In reply to सगळ्या प्रतीसादाला by उन्मेष दिक्षीत
In reply to तुम्ही जे प्रश्न मांडताहात ते by चौकस२१२
In reply to तुम्ही by उन्मेष दिक्षीत
In reply to उन्मेष दिक्षीत by चौकस२१२
In reply to म्हणजे हे तुम्ही स्वतःहून by उत्खनक
In reply to प्रश्ण बरोबर आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to प्रश्ण बरोबर आहे by ज्ञानोबाचे पैजार
चंद्रावर पोचायला ९७८ कोटी रुपये आणि ४८ दिवस? केवढी ही उधळपट्टी...
--
यातील उधळपट्टीचा मुद्दा सोडला तरी,
साठच्या दशकात अमेरिका फक्त चार दिवसात चंद्रावर पोहचली होती मग आज सर्व अत्याधुनिक यंत्रणा सोबतीला असताना भारताला चंद्रापर्यंत पोहचयाला ४८ दिवस का लागणार आहेत ?In reply to चंद्रावर पोचायला ९७८ कोटी by प्रसाद_१९८२
In reply to अरे बाबांनो ! by धर्मराजमुटके
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
In reply to अरे बाबांनो ! by धर्मराजमुटके
In reply to मेक इन इंडिया साठी भारताचे अभिनंदन .. by चौकस२१२
In reply to सिविलायझेशन चे टाईप्स by आदिजोशी
In reply to अहिरावण by उन्मेष दिक्षीत
In reply to >>उद्देश फक्त एवढे सांगणे by अहिरावण
In reply to स्वच्छ भारत by उन्मेष दिक्षीत
In reply to आउटर स्पेस रिसर्च इज ओन्ली अ by सुबोध खरे
In reply to मोदींनी by उन्मेष दिक्षीत
In reply to PSLV आणि SURYA ICBM, by सुबोध खरे
In reply to घेतले by उन्मेष दिक्षीत
In reply to हंगाशी by सुबोध खरे
In reply to असा थोडा थोडा अभ्यास देऊ नका. by अहिरावण
In reply to हंगाशी by सुबोध खरे
In reply to मोदींनी by उन्मेष दिक्षीत
In reply to मोदींनी by उन्मेष दिक्षीत
In reply to ईट इज जस्ट टाइमपास ज्याच्यावर by सुबोध खरे
In reply to मोदींनी by उन्मेष दिक्षीत
त्यामुळे मोदी आणि मी यांनाच फक्त चंद्रयान मोहीमेचा उद्देश कळलेला आहे.-- एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स का काय म्हणतात ते असणारे एकमेव मिपाकर म्हणजे संक्षी सरजी. कुठे आहात तुम्ही सरजी ? तुम्ही असताना जी मौज मिपावर होती, ती आता नाही. आजच सकाळी मी बोटात बोट गुंफून निर्देहत्वाचा तडित अनुभव घेतलाय. त्यातून टाईमपास नव्हे तर 'कालातीत' होण्याचा अनुभव मिळतो.
In reply to मोदींनी by उन्मेष दिक्षीत
.