✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)

ग
गवि यांनी
Tue, 07/09/2019 - 17:32  ·  लेख
लेख
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय? मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय. पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही. तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे. आत्ता 125/2 34 षटके न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
72407 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

रोहित आऊट.

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 15:40 नवीन
रोहित आऊट.
  • Log in or register to post comments

गेला रोहित.. शिंकली माशी.

गवि
Wed, 07/10/2019 - 15:41 नवीन
गेला रोहित.. शिंकली माशी.
  • Log in or register to post comments

त्या मांजराला हाकला आधी! :/

यशोधरा
Wed, 07/10/2019 - 15:43 नवीन
त्या मांजराला हाकला आधी! :/
  • Log in or register to post comments

कोहली आऊट

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 15:45 नवीन
कोहली आऊट रिव्ह्यू ची मागणी केलीय.
  • Log in or register to post comments

दोन आऊट ५

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 15:46 नवीन
दोन आऊट ५
  • Log in or register to post comments

बसवला xxx. काय खरों नसा.

गवि
Wed, 07/10/2019 - 15:47 नवीन
बसवला xxx. काय खरों नसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

चायला विराटचा रिव्ह्यू.

गवि
Wed, 07/10/2019 - 15:46 नवीन
चायला विराटचा रिव्ह्यू.
  • Log in or register to post comments

कोहली पण आऊट

श्वेता२४
Wed, 07/10/2019 - 15:46 नवीन
काय खरं नाही
  • Log in or register to post comments

२३९ खूपच जास्त वाटायला

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 15:47 नवीन
२३९ खूपच जास्त वाटायला लागल्येत.
  • Log in or register to post comments

धोनी खेळेल.

यशोधरा
Wed, 07/10/2019 - 15:47 नवीन
धोनी खेळेल.
  • Log in or register to post comments

मी बंद केला टिव्ही.

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 15:47 नवीन
मी बंद केला टिव्ही. काम करतो जरा घराबाहेरची. :))))
  • Log in or register to post comments

भाजी आणतो जरा. गुड डे.

गवि
Wed, 07/10/2019 - 15:52 नवीन
भाजी आणतो जरा. गुड डे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

तिसरा आउट

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 15:50 नवीन
तिसरा आउट
  • Log in or register to post comments

देवा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/10/2019 - 15:50 नवीन
दोन विकेट्स गेल्या आता तुमची जवाबदारी. ५/२ -३ ओव्हर्स -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

तिसरा निवर्तला. आता आपण जरा

गवि
Wed, 07/10/2019 - 15:53 नवीन
तिसरा निवर्तला. आता आपण जरा दीर्घश्वसन करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टिव्ही बंद करेपर्यंत तिसरा

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 15:52 नवीन
टिव्ही बंद करेपर्यंत तिसरा गेला. (डोक्याला हात लावलाय.)
  • Log in or register to post comments

आपणच जिंकणार आहोत म्हणजे आहोत

यशोधरा
Wed, 07/10/2019 - 15:55 नवीन
आपणच जिंकणार आहोत म्हणजे आहोत.
  • Log in or register to post comments

मेरे करन अर्जुन आयेंगे.. ??

गवि
Wed, 07/10/2019 - 16:04 नवीन
Image removed. मेरे करन अर्जुन आयेंगे.. ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जिद नै छोडने का रे मामु!

यशोधरा
Wed, 07/10/2019 - 16:11 नवीन
जिद नै छोडने का रे मामु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बाकी काही नाही. तिने मळवट जरा

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/10/2019 - 18:31 नवीन
बाकी काही नाही. तिने मळवट जरा एका बाजूला (ऑफसेट) भरलाय... फॅशन म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

==)) ==)) ==))

खिलजि
Wed, 07/10/2019 - 18:58 नवीन
गवि साहेब आपले कारण अर्जुन आले वाटतं .. सिक्स मारला कि करणने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी गप हापिसच्या कामात लक्ष घालते.

श्वेता२४
Wed, 07/10/2019 - 15:55 नवीन
नाहीतर अकुनी नवीन पाडलेली कविता वाचते. तेवढाच मूड चेंज :D
  • Log in or register to post comments

भ्रमनिरास

श्वेता२४
Wed, 07/10/2019 - 16:03 नवीन
आज सगळीकडून भ्रमनिरास व्हायचा दिवस दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

काहीही होवो

चौकटराजा
Wed, 07/10/2019 - 15:55 नवीन
भारत हहा सामना जिंको वा हिरो सध्याची टीम ही विनर टीम नाही हे मी पहिल्या सामन्या पासून सांगत आहे ! ३ ४ ५ ६ ची बोंबी आहे व त्या खाली क्लब स्टॅंडर्ड ची ही फलंदाज नाहीत !
  • Log in or register to post comments

तुमचे म्हणणे खोटे पाडण्यासाठी

शाम भागवत
Wed, 07/10/2019 - 16:08 नवीन
तुमचे म्हणणे खोटे पाडण्यासाठी पहिले तिघे आऊट झाल्येत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

प्रशांत ब्लॉक कर रे यांना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/10/2019 - 16:11 नवीन
आजच्या दिवस तरी. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

+१ टू चौराकाका

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/10/2019 - 16:20 नवीन
चौरा काका म्हणतात त्यात तथ्य आहे. इथपर्यंत केवळ नशिबाने पोचलो आहोत. आज न्युझीलंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकटा मांजऱ्या पुरे नव्हता का

यशोधरा
Wed, 07/10/2019 - 16:25 नवीन
एकटा मांजऱ्या पुरे नव्हता का की आता तुम्ही पण असं बोलताय ते! दु दु पैबु काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मधल्या फळीच्या फलंदाजांना --

इरामयी
Wed, 07/10/2019 - 15:55 नवीन
मधल्या फळीच्या फलंदाजांना -- पन्त आणि कार्थिक -- आता आपापलं कर्तृत्त्व दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.
  • Log in or register to post comments

सर्वानी भारतमाता कि जय १०८

खिलजि
Wed, 07/10/2019 - 16:08 नवीन
सर्वानी भारतमाता कि जय १०८ वेळा म्हणा बघू .. एव्हढं करा नंतर पुढे दुसरा उपाय सांगतो ..
  • Log in or register to post comments

गोळ्या...

mayu4u
Wed, 07/10/2019 - 16:12 नवीन
... कपाटात!
  • Log in or register to post comments

पावसाचे काही चिन्ह ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/10/2019 - 16:13 नवीन
काही यज्ञ किंवा पावसाचे काही स्तोत्र ? -
  • Log in or register to post comments

तेवढा एकच ऑप्शन राहिलाय आता.

गवि
Wed, 07/10/2019 - 16:21 नवीन
तेवढा एकच ऑप्शन राहिलाय आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

==)) ==)) ==))

खिलजि
Wed, 07/10/2019 - 16:17 नवीन
आहे ना सर ,, पण आधी सर्वजण १०८ वेळा भारतमाता कि जय बोलले का ?
  • Log in or register to post comments

चला... हरलो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/10/2019 - 16:21 नवीन
२४ वर ४ बाय ऑल. परिस्थिति सुधारली तर येईल. धागा आला नस्ता तर जिंकलो असतो. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

और एक गया...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/10/2019 - 16:21 नवीन
कार्तिक खपला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

चला, काही बाऊंडरीज

गवि
Wed, 07/10/2019 - 16:28 नवीन
चला, काही बाऊंडरीज थोडे पॉझिटिव्ह वातावरण करुया.
  • Log in or register to post comments

आत्ताच सामना पहायला सुरुवात केली

जॉनविक्क
Wed, 07/10/2019 - 16:41 नवीन
4 विकेट जाऊनही पंत आणि पांड्या सकारात्मक अभिनिवेशात भासत आहेत हे चांगले चिन्ह आहे थोडं कर्तृत्वाची साथ हवीय, लेट्स सी
  • Log in or register to post comments

सूर सापडतोय. स्थिर होताहेत

गवि
Wed, 07/10/2019 - 16:51 नवीन
सूर सापडतोय. स्थिर होताहेत बहुधा.
  • Log in or register to post comments

होणार, जिंकणार. आपण.

यशोधरा
Wed, 07/10/2019 - 17:01 नवीन
होणार, जिंकणार. आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फक्त 4 विकेट गेल्यामुळे कणा

गवि
Wed, 07/10/2019 - 16:53 नवीन
फक्त 4 विकेट गेल्यामुळे कणा मजबूत राहिला नाही. एखादी आणखी विकेट गेली तरी खाडकन चित्र बदलेल.
  • Log in or register to post comments

घरी लवकर जाऊन सामना बघायची

उगा काहितरीच
Wed, 07/10/2019 - 17:08 नवीन
घरी लवकर जाऊन सामना बघायची इच्छाच गेली राव. शेवटी क्रिकेटमधे शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल हे नाही सांगता येत पण आशा सोडून दिली आहे. :-(
  • Log in or register to post comments

१८० बॉल आणि १७० रन्स हव्यात.

गवि
Wed, 07/10/2019 - 17:10 नवीन
१८० बॉल आणि १७० रन्स हव्यात. भरवश्याच्या आणखी दोन तीन जास्त विकेट्स हाती असत्या तर हे समीकरण पाहायला निवांत वाटलं असतं एरवी.
  • Log in or register to post comments

टीव्ही अनुपलब्ध.

गवि
Wed, 07/10/2019 - 17:14 नवीन
टीव्ही अनुपलब्ध. एक मेडन गेली की काय? असो. जास्त चेंडू आणि कमी रन हव्यात इथून आता चेंडू आणि आवश्यक रन्स समसमान झाल्या. आता गणित अधिकाधिक उलट होऊ नये बस्स.
  • Log in or register to post comments

जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला

प्रीत-मोहर
Wed, 07/10/2019 - 17:15 नवीन
जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला हवं होत वर अस वाटलं. अश्या सिचुएशनला तो बेस्ट होता
  • Log in or register to post comments

मी पाठीशी शिल्लक आहे, असा

गवि
Wed, 07/10/2019 - 17:18 नवीन
मी पाठीशी शिल्लक आहे, असा दिलासा देऊन काहीसा मानसिक ताण कमी करण्यासाठी धोनी मागे राहिला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

बेस्ट तर कोहली व व रोहित पण होते

जॉनविक्क
Wed, 07/10/2019 - 17:21 नवीन
अजून धोनी आउट व्हायचा आहे हा विचार मनाला जास्त आश्वस्थ करतो म्हणूनच तो खालच्या नंबरवर आहे, अन्यथा जिथे रथी महारथी कोसळले तिथे आम्ही काय टिकणार अशीही ओरड होऊन जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मंडळी

चौकटराजा
Wed, 07/10/2019 - 17:18 नवीन
अगदी कमी देशात खेळला जाणारा हा " विचित्र" खेळ मी १९६६ पासून म्हणजे क्लाइव्ह लॉईड १९ वर्षांचा असल्यापासून पाहात आहे .इथे शेवटाचा चेंडू पडेपर्यंत काहीही होऊ शकते. पण ५ बाद झाल्यावर चमत्कार करणारे लान्स क्लूस्नर आज आपल्या संघात नाहीत . १७५ वाला कपिल देव नाही .पाकिस्तान मध्ये बॉलर्स जसे किलिंग इन्स्टीकट ने फलंदाजी करतात ती बॉलर्स ची परंपराच आपल्याकडे फारशी नाही, हार्दिक व पंड्या ना अनुभव कमी आहे ,धोनी २०१६ पासून मंदावला आहे. दिनेश कार्तिक चांगला खेळाडू असेलही पण आता यावेळी त्याची निवड चुकीचीच आहे .इंग्लंडात फिरकीला फारसा वाव नसतोच . धावा रोखल्या तरी विकेट मिळणे दुरापास्त असते. हे लक्षात घेऊन विजेता स्वप्न पाहावे.
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

चौकटराजा
Wed, 07/10/2019 - 17:19 नवीन
हार्दिक व पंत असे वाचावे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

रायडू खुश झाला असेल का ?

जॉनविक्क
Wed, 07/10/2019 - 17:22 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा