✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असा पाऊस

प — पाषाणभेद, Sun, 06/30/2019 - 23:37
नभातून पडावा पाऊस मनात उतरावा पाऊस धरतीमध्ये थेंब थेंब रुजवावा पाऊस झाडांवरल्या थेंबातूनी झरावा पाऊस कौलांच्या पागोळ्यांतूनी ओघळावा पाऊस हातातल्या ओंजळीत पकडूनी प्यावा पाऊस अधिर ओठांचा स्पर्शाने हलकेच चुंबावा पाऊस ललनेच्या केसांतूनी झटकावा पाऊस गावा पाऊस घ्यावा पाऊस पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस - पाभे ३०/०६/२०१९

प्रतिक्रिया द्या
3795 वाचन

💬 प्रतिसाद (9)

खूप छान. आवडली.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 07/01/2019 - 06:07 नवीन
खूप छान. आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रशांत
Mon, 07/01/2019 - 13:20 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

वा वा

Rajesh188
Mon, 07/01/2019 - 17:57 नवीन
खूप छान कविता
  • Log in or register to post comments

व्वाह वा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/02/2019 - 01:25 नवीन
व्वाह वा!
  • Log in or register to post comments

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/02/2019 - 02:46 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

भारीच आहे

नाखु
Tue, 07/02/2019 - 07:20 नवीन
अगदी शिडकावा सरींचा. एक विडंबन खदखदत आहे पण फक्त चाल येथून घेणार आणि लै लै वेगळ्या विषयाची हजामत आहे परवानगी देण्यात यावी अशी नम्र विनंती. भिजपावसातला वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

जाहीर परवानगी आहे.

पाषाणभेद
Wed, 07/03/2019 - 03:44 नवीन
जाहीर परवानगी आहे. मुल अन कविता होईपर्यंत खाजगी राहते. एकदा झाल्यानंतर ते सार्वजनीक होते. ( अशी आमची येथेच जुन्या काळी स्वाक्षरी होती.) ए आण रे ते जुने मिपावरील सह्यांचे मॉड्यूल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सुरेख

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 07/02/2019 - 10:43 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

प्राची अश्विनी
Wed, 07/03/2019 - 11:02 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा