आभाळ पक्षी प — पाषाणभेद, Sat, 05/25/2019 - 12:04 आभाळानं द्यावे पाणी धरतीनं गावी गाणी धरतीनं जागा द्यावी झाडांची आई व्हावी झाडांनी सावली द्यावी पक्षांची घरटी ल्यावी पक्षांनी पंख पसरावे आभाळात विहरावे आभाळाने द्यावे पाणी धरतीनं गावी गाणी पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम) २५/०५/२०१९ प्रतिक्रिया द्या 1929 वाचन 💬 प्रतिसाद (1) साधी, सोपी, सुंदर. यशोधरा Sat, 05/25/2019 - 16:04 नवीन साधी, सोपी, सुंदर.
साधी, सोपी, सुंदर.