Skip to main content

आभाळ पक्षी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 25/05/2019 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळानं द्यावे पाणी धरतीनं गावी गाणी धरतीनं जागा द्यावी झाडांची आई व्हावी झाडांनी सावली द्यावी पक्षांची घरटी ल्यावी पक्षांनी पंख पसरावे आभाळात विहरावे आभाळाने द्यावे पाणी धरतीनं गावी गाणी पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम) २५/०५/२०१९
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1938
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया