चढणं म्हणजे काय असते रे भौ ( एक अशीच केलेली "श श क कविता" )
चढणं म्हणजे काय असते रे भौ
लेका , चढणं मंजी ईचारांशी लढणं असतं रे भौ
लढणं मंजी काय असतं रे भौ
लेका लढणं मंजी आतल्याआत कुढणं असतं रे भौ
आतल्याआत कुढणं , मंजी काय असते रे भौ
लेका , त्ये मंजी सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ
नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ
लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ
मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ
मनाविरुद्ध उडणं , मंजी टुल्ली गहाण ठेवणं असतं भौ
टुल्ली गहाण ठेवणं मंजी काय रे भौ
आरं लेका, त्येच तर बोलून ऱ्हायलोय
टुल्ली गहाण ठेवणं म्हणजेच चढणं असते रे भौ
:(((((((((( सिद्धेश्वर विलास पाटणकर )))))))))):
धन्य !!! ;-)
याचे एक "तसले" विडंबन होऊ
लई भारी 'वर्तुळ कविता'
लैच विचारप्रवण क्विता..
आयुष्यात चढ उतार येतच असतात.
ह्ही ह्ही ह्ही ह्ही
श्वास रोखून धागा उघडला.
सर , आपण इथे आपले मत मांडले
चढणं म्हणजे काय असते रे भौ,
घेतले .. चान चान अभिप्राय आले
.