थांबा..
असा धागा ऐसीवर आलाय, त्याची replica म्हणून मी हा धागा काढलेला नाही. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू झाले.
एकंदरीत चर्चेचा आशय असा होता की मुलांवर संस्कार करण्याचा प्रयत्न करणे इझ टिपिकल लोवर मिडल क्लास.. (सॉरी, साराभाई संचारली अंगात), मुख्य म्हणजे आपल्या मुलांवर कोणतेही संस्कार करणे हे दमनशाही टाइप काहीतरी आहे वगैरे.
मी सहज विचार करत होतो, की उत्क्रांतीची आदिम प्रेरणा काय आहे? तर ती आहे वंशसातत्य. मग पुढचा प्रश्न असा आला, ही हे सातत्य केवळ जनुकीय पातळीवरच असेल का? जेव्हापासून माणूस *विचार* करायला लागलाय तेव्हा या जनुकीय पातळीवरील वंशसातत्याच्या जागेत हे वैचारिक वंशसातत्य पण घुसखोरी करत आहे की काय? आणि असे असेल, तर आपले संस्कार आपल्या मुलाला देऊन मुलाला आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न म्हणजे एक उंक्रांतीमध्ये आपल्याला मिळालेली आदिम प्रेरणा मानावी का? आणि जर तसे असेल तर मग आपण त्या प्रेरणेला नाकारण्यात काय हशील?
तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
वाचने
7728
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक मुद्दा
+१
कभी कभी मेरे दिलमे ख्याल आता
In reply to +१ by हेमंतकुमार
त्याने दिलेच की. प्रल्हादाने
In reply to कभी कभी मेरे दिलमे ख्याल आता by mrcoolguynice
प्रगल्भ
का नाही? तुम्ही आम्हीच तर
In reply to प्रगल्भ by कपिलमुनी
+११११११११११११११११११११११११११११
In reply to प्रगल्भ by कपिलमुनी
चर्चा केल्याने
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by टवाळ कार्टा
पु ल देशपांडे यांनी संस्कृती
आईवडीलांचे वागणे बघून मुले
म्हणज़ेच,
रोचक विषय..