वृक्षाशेजारची पाटी बुंध्यातच ठोकलेली दाखविली असती तर उपरोध अधिक गडद झाला असता. बाकी ही चित्रे कागद ब्रश वापरून काढली की कसे ? विषय मनाला भिडणारे आहेत . वा !
दुस-याला व्याकरण शुद्धलेखन याकड़े लक्ष द्या असं सांगण्यापूर्वी आपलं वाक्य किती बरोबर आहे, त्याचंही जरा चिंतन करून या. आपल्या वाक्यातील 'जरा' शब्द नेमका कुठे टाकायला पाहिजे, त्याचाही अभ्यास करून या असे सुचवावे वाटले. ;)
-दिलीप बिरुटे
सुंदर
वाह !
रंगीत व्यंगचित्रे आवडली.
छान!
मस्त .. +१००
सर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली.
मस्त
विषय मनाला भिडणारे..
आवडली.
छान आहेत व्यंगचिते.
छान आहेत व्यंगचित्रे
मस्तच
छान!
आवडली
काहि काहि व्यंगचित्र अत्यंत
बहार!
एक नंबर , खूप आवडली
फर्मास व्यंगचित्रं आहेत !
खिक्क
मस्तं आहेत. आवडली.
व्यंगचित्रे ठीक...
In reply to व्यंगचित्रे ठीक... by अभिदेश
आपलं वाक्य ?
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bom Diggy... (Official Music Video) :- Zack Knight x Jasmin Walia