Skip to main content

व्यंगचित्रे

लेखक amol gawali यांनी सोमवार, 05/11/2018 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
H 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 25367
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली. शेवटचं थेट भिडलं. -दिलीप बिरुटे

:) व्यंगचित्रांशिवाय दिवाळी अंक अपूर्ण वाटतो. स्वाती

वृक्षाशेजारची पाटी बुंध्यातच ठोकलेली दाखविली असती तर उपरोध अधिक गडद झाला असता. बाकी ही चित्रे कागद ब्रश वापरून काढली की कसे ? विषय मनाला भिडणारे आहेत . वा !

व्यंगचित्रे एकदम छान. काही कळली नाहीत कदाचित ती भारतातल्या सद्यस्थिती विषयक असावीत.

तुमच्या व्यंगचित्रांमुळे दिवाळी अंकाला बहार आली! सर्वच व्यंगचित्रे आवडली!

फर्मास व्यंगचित्रं आहेत ! वृक्षतोड, मीटू फटाका, बॅड हॅबिट्स, प्लास्टिकबंदी, मोदीसरकारचा निवडुंग इ व्यंगचित्रं आवडली. चित्रकला पण भन्नाट आहे ! ही व्यंगचित्रं म्हणजे अपल्या दिवाळी अंकासाठी आयसिंग ऑन द केक आहेत ! अमोल गवळीसाहेब, चीयर्स !

In reply to by अभिदेश

दुस-याला व्याकरण शुद्धलेखन याकड़े लक्ष द्या असं सांगण्यापूर्वी आपलं वाक्य किती बरोबर आहे, त्याचंही जरा चिंतन करून या. आपल्या वाक्यातील 'जरा' शब्द नेमका कुठे टाकायला पाहिजे, त्याचाही अभ्यास करून या असे सुचवावे वाटले. ;) -दिलीप बिरुटे