वृक्षाशेजारची पाटी बुंध्यातच ठोकलेली दाखविली असती तर उपरोध अधिक गडद झाला असता. बाकी ही चित्रे कागद ब्रश वापरून काढली की कसे ? विषय मनाला भिडणारे आहेत . वा !
दुस-याला व्याकरण शुद्धलेखन याकड़े लक्ष द्या असं सांगण्यापूर्वी आपलं वाक्य किती बरोबर आहे, त्याचंही जरा चिंतन करून या. आपल्या वाक्यातील 'जरा' शब्द नेमका कुठे टाकायला पाहिजे, त्याचाही अभ्यास करून या असे सुचवावे वाटले. ;)
प्रतिक्रिया
सुंदर
अतिशय सुंदर.....
वाह !
सर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली.
शेवटचं थेट भिडलं.
-दिलीप बिरुटे
रंगीत व्यंगचित्रे आवडली.
रंगीत व्यंगचित्रे आवडली.
छान!
:) व्यंगचित्रांशिवाय दिवाळी अंक अपूर्ण वाटतो.
स्वाती
मस्त .. +१००
मस्त .. +१००
सर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली.
प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा चे सर्वात जास्त.
मस्त
खूप छान आहेत व्यंगचित्रे
विषय मनाला भिडणारे..
वृक्षाशेजारची पाटी बुंध्यातच ठोकलेली दाखविली असती तर उपरोध अधिक गडद झाला असता. बाकी ही चित्रे कागद ब्रश वापरून काढली की कसे ? विषय मनाला भिडणारे आहेत . वा !
आवडली.
आवडली.
छान आहेत व्यंगचिते.
छान आहेत व्यंगचिते.
छान आहेत व्यंगचित्रे
आवडली.
मस्तच
व्यंगचित्रे एकदम छान. काही कळली नाहीत कदाचित ती भारतातल्या सद्यस्थिती विषयक असावीत.
छान!
छान!
आवडली
आवडली
काहि काहि व्यंगचित्र अत्यंत
काहि काहि व्यंगचित्र अत्यंत बोलकि आहेत.
बहार!
तुमच्या व्यंगचित्रांमुळे दिवाळी अंकाला बहार आली! सर्वच व्यंगचित्रे आवडली!
एक नंबर , खूप आवडली
एक नंबर , खूप आवडली
फर्मास व्यंगचित्रं आहेत !
फर्मास व्यंगचित्रं आहेत !
वृक्षतोड, मीटू फटाका, बॅड हॅबिट्स, प्लास्टिकबंदी, मोदीसरकारचा निवडुंग इ व्यंगचित्रं आवडली. चित्रकला पण भन्नाट आहे !
ही व्यंगचित्रं म्हणजे अपल्या दिवाळी अंकासाठी आयसिंग ऑन द केक आहेत !
अमोल गवळीसाहेब, चीयर्स !
खिक्क
खिक्क
मस्तं आहेत. आवडली.
मस्तं आहेत. आवडली.
व्यंगचित्रे ठीक...
पण जरा व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे जरा लक्ष दिले तर चांगले होईल .
आपलं वाक्य ?
In reply to व्यंगचित्रे ठीक... by अभिदेश
दुस-याला व्याकरण शुद्धलेखन याकड़े लक्ष द्या असं सांगण्यापूर्वी आपलं वाक्य किती बरोबर आहे, त्याचंही जरा चिंतन करून या. आपल्या वाक्यातील 'जरा' शब्द नेमका कुठे टाकायला पाहिजे, त्याचाही अभ्यास करून या असे सुचवावे वाटले. ;)
-दिलीप बिरुटे
मस्त ! :)
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bom Diggy... (Official Music Video) :- Zack Knight x Jasmin Walia