✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फडणवीस बुलेटिन ९

स
साहना यांनी
Tue, 10/30/2018 - 08:43  ·  लेख
लेख
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एक चांगले काम केले आहे. ऑर्डीनन्स काढून APMC नावाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक असा कायदा बंद केला. ह्यामुळे दलाल लोकांचा माज कमी होईल आणि आपले शेतकरी बंधू आणखीन चार दिवस जगतील अशी अशा करण्यास हरकत नाही. आता रेइलायन्स, द मार्ट सारख्या कंपन्या थेट शेतकऱ्याकडून माल खरीदू शकतील. https://indianexpress.com/article/cities/pune/msp-agrarian-crisis-farmers-amendment-to-apmc-act-as-traders-continue-to-protest-govt-says-no-resolution-issued-so-far-5336731/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
19821 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

ते इथून चालू झाले होते.

विशुमित
Sun, 11/11/2018 - 23:07 नवीन
https://www.misalpav.com/comment/1014109#comment-1014109 ... 007 ना ही कुठून माहिती मिळाली हे विचरायचं राहूनच गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ओके...

मुक्त विहारि
Sun, 11/11/2018 - 23:14 नवीन
खरें सांगायचे तर, मला सरकारकडून एका नव्या पैशाची अपेक्षा नाही.वीज, पाणी आणि रस्ते सुधारले तरी बस्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा