दीप निवले रात्रीचे
पहाटही अशी फुले
केसातील मोगरयाचा
गंध अजून, अजून खुले
शब्द नव्हे ओठांवर
नाजुकसे चांदणे
टिपले जरी, परी ऊमले
ओठांच्या स्पर्शाने
लाजलीस जेव्हा तू
वेड मला लागले
श्वासातील गंधभान
स्पर्शातच जागले
पहाटेला भेटण्यास
रात्र परत आली
उगवली पुन्हा फिरूनी
क्षितीजावर चांदणी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4789
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!!
जबरदस्त..
मस्तच!
धन्यवाद
छान कविता आहे.
आयला! साली
पुनच्श: धन्यवाद
लाजलीस
मस्तच
वाहवा!
कविता आवडली!
स्वरबासकर
In reply to कविता आवडली! by प्रमोद देव
तुमच्या
In reply to कविता आवडली! by प्रमोद देव
राग कशाचा?
In reply to तुमच्या by विसोबा खेचर
सुंदर कविता.
कवितेला लावलेली चाल परत ऐकली