सदुपयोग
फारश्या वापरात नसलेल्या वडिलोपार्जित घराचा सदुपयोग कसा करता येईल यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
ठिकाण: अहमदनगर शहर
क्षेत्रफळ: साधारण 600 चौरस फूट, जुनं बांधकाम परंतु राहण्यायोग्य
हेतू: not-for-profit and not-for-donation (कालसापेक्ष स्वार्थ)
बरीच वर्षे कायमच राहत नसल्याने तिथे कार्यरत सामाजिक संस्थांबद्दल काहीही माहिती नाही. तसेच काही कायदेशीर सोपस्कारही पार पाडावे लागतील का?
अनुभवी मंडळींनी कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद.
याद्या
5877
प्रतिक्रिया
21
वर्गीकरण
मिसळपाव
चांगला उद्देश
अत्यंत सहमत. १०१% बरोबर.
In reply to चांगला उद्देश by पैसा
धन्यवाद
In reply to चांगला उद्देश by पैसा
कॉलेज विद्यार्थ्यांना
धन्यवाद
In reply to कॉलेज विद्यार्थ्यांना by मार्मिक गोडसे
एकूण तुम्ही जवळपास राहात नाही
धन्यवाद
In reply to एकूण तुम्ही जवळपास राहात नाही by कंजूस
घर विकून येणाऱ्या पैशातून
धन्यवाद
In reply to घर विकून येणाऱ्या पैशातून by मनो
घर भाड्याने देणे वा विकणे
धन्यवाद
In reply to घर भाड्याने देणे वा विकणे by मराठी कथालेखक
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे धन्यवाद
लक्षात आलं
In reply to प्रतिक्रियांसाठी सर्वांचे धन्यवाद by गणेश.१०
चांगला पर्याय...
In reply to लक्षात आलं by पैसा
प्रश्न भावनिक आहे म्हंटल्यावर
In reply to प्रतिक्रियांसाठी सर्वांचे धन्यवाद by गणेश.१०
धन्यवाद...
In reply to प्रश्न भावनिक आहे म्हंटल्यावर by मराठी कथालेखक
व्यविस्थीत मेंटेन करण्याच्या
धन्यवाद...
In reply to व्यविस्थीत मेंटेन करण्याच्या by शाली
ओके तुमचा दृष्टीकोण लक्षात
धन्यवाद...
In reply to ओके तुमचा दृष्टीकोण लक्षात by माहितगार
अभ्यास वर्ग