ताज्या घडामोडी - भाग २५
लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भांडारकर हल्ल्याची जाहीर
तडिपार...??
हार्पिक पटेल?
नरेश अग्रवाल?
प्रज्ञा?
पप्पू? सोनिया? पवार?
बाय द वे, तडिपार करायचा
जादूटोणा.
मांत्रिकाकडून उपचार करून घेणे
सही आहे गुरुजी !!
अरेरे
धनगर उपचारावरुन धनगर आरक्षण
आरक्षण, अनुदान, कर्जमाफी,
LLRC
हे राहिले होते चिटकवायचे...
आरक्षण, आंदोलन, अनुदान,
मी तर बाबा या सगळ्यांच्या
पण तुमचे साहेब अजूनही
त्यात गैर काय आहे?
आशेवर असणे गैर नसून त्यासाठी
मांत्रिक कुटूंबियांनी नाही
चव्हाण मुहूर्तावर करायचे शस्त्रक्रिया
https://www.loksatta.com/desh
मांत्रिकाकडून उपचार करून घेणे
सामान्य माणसाने धनगराकडून
आधुनिक वैद्यकशास्त्राचा
नकारात्मक प्रचार...!!
नवीन विषयांचा उपयोग नाही.
ही चालतच राहणार. कोणत्या ही
कोणाच्या तरी राजकीय
म्हणजे तुमच्या लाडक्या मा.मु.
आता काकासाहेब कोणती नवी खेळी
म्हणजे शेतकर्यानी लाल झेंडे
नाही आमचे काकासाहेब
तीच का काकांनी मागील वर्षा
सर्व विरोधकांचे सर्व बार
वाटेल ते हट्ट करणा-या
मला तर शंका ( संशय ) आहे की
फडणविसांच्या चातुर्याला लाल
काकासाहेब मुख्यमंत्री असतात
गोवारी अंदोलनातील
गोवारी आदिवासींचा ५०,००० चा
माझा संशय / अंदाज बरोबर आहे
हा धागा (ताज्या घडामोडी वाले
पण पाणि बहुतेक सगळे लालसर
चर्चा मुख्यत्वे कम्यूनिस्ट मोर्चाविषयी
https://www.loksatta.com
आता नविन धागा
गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका
3 साठी- काही महिन्यांमधेच