लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
वर्गीकरण
वाचने
51422
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे
In reply to मांत्रिकाकडून उपचार करून घेणे by श्रीगुरुजी
धनगर उपचारावरुन धनगर आरक्षण
In reply to मांत्रिकाकडून उपचार करून घेणे by श्रीगुरुजी
आरक्षण, अनुदान, कर्जमाफी,
In reply to धनगर उपचारावरुन धनगर आरक्षण by विशुमित
LLRC
In reply to आरक्षण, अनुदान, कर्जमाफी, by श्रीगुरुजी
हे राहिले होते चिटकवायचे...
In reply to LLRC by विशुमित
आरक्षण, आंदोलन, अनुदान,
In reply to LLRC by विशुमित
मी तर बाबा या सगळ्यांच्या
In reply to आरक्षण, अनुदान, कर्जमाफी, by श्रीगुरुजी
पण तुमचे साहेब अजूनही
In reply to मी तर बाबा या सगळ्यांच्या by विशुमित
त्यात गैर काय आहे?
In reply to पण तुमचे साहेब अजूनही by श्रीगुरुजी
आशेवर असणे गैर नसून त्यासाठी
In reply to त्यात गैर काय आहे? by विशुमित
मांत्रिक कुटूंबियांनी नाही
In reply to जादूटोणा. by manguu@mail.com
चव्हाण मुहूर्तावर करायचे शस्त्रक्रिया
In reply to मांत्रिक कुटूंबियांनी नाही by सालदार
https://www.loksatta.com/desh
मांत्रिकाकडून उपचार करून घेणे
सामान्य माणसाने धनगराकडून
In reply to मांत्रिकाकडून उपचार करून घेणे by डँबिस००७
आधुनिक वैद्यकशास्त्राचा
In reply to सामान्य माणसाने धनगराकडून by सुबोध खरे
नकारात्मक प्रचार...!!
नवीन विषयांचा उपयोग नाही.
In reply to नकारात्मक प्रचार...!! by विशुमित
ही चालतच राहणार. कोणत्या ही
In reply to नवीन विषयांचा उपयोग नाही. by श्रीगुरुजी
कोणाच्या तरी राजकीय
In reply to ही चालतच राहणार. कोणत्या ही by विशुमित
म्हणजे तुमच्या लाडक्या मा.मु.
In reply to कोणाच्या तरी राजकीय by श्रीगुरुजी
आता काकासाहेब कोणती नवी खेळी
In reply to म्हणजे तुमच्या लाडक्या मा.मु. by विशुमित
म्हणजे शेतकर्यानी लाल झेंडे
In reply to आता काकासाहेब कोणती नवी खेळी by सुबोध खरे
नाही आमचे काकासाहेब
In reply to म्हणजे शेतकर्यानी लाल झेंडे by विशुमित
तीच का काकांनी मागील वर्षा
In reply to म्हणजे शेतकर्यानी लाल झेंडे by विशुमित
सर्व विरोधकांचे सर्व बार
In reply to आता काकासाहेब कोणती नवी खेळी by सुबोध खरे
वाटेल ते हट्ट करणा-या
In reply to म्हणजे तुमच्या लाडक्या मा.मु. by विशुमित
मला तर शंका ( संशय ) आहे की
In reply to कोणाच्या तरी राजकीय by श्रीगुरुजी
फडणविसांच्या चातुर्याला लाल
In reply to मला तर शंका ( संशय ) आहे की by विशुमित
काकासाहेब मुख्यमंत्री असतात
In reply to फडणविसांच्या चातुर्याला लाल by श्रीगुरुजी
गोवारी अंदोलनातील
In reply to काकासाहेब मुख्यमंत्री असतात by सुबोध खरे
गोवारी आदिवासींचा ५०,००० चा
In reply to गोवारी अंदोलनातील by विशुमित
माझा संशय / अंदाज बरोबर आहे
In reply to फडणविसांच्या चातुर्याला लाल by श्रीगुरुजी
हा धागा (ताज्या घडामोडी वाले
पण पाणि बहुतेक सगळे लालसर
In reply to हा धागा (ताज्या घडामोडी वाले by वीणा३
चर्चा मुख्यत्वे कम्यूनिस्ट मोर्चाविषयी
In reply to पण पाणि बहुतेक सगळे लालसर by माहितगार
https://www.loksatta.com
आता नविन धागा
गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका
3 साठी- काही महिन्यांमधेच
In reply to गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका by बिटाकाका
3 साठी- काही महिन्यांमधेच
In reply to गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका by बिटाकाका
तीनदा लिहिले तरी मी
In reply to 3 साठी- काही महिन्यांमधेच by विशुमित
विकासाला मतदान करणाऱ्यांच्या
In reply to तीनदा लिहिले तरी मी by बिटाकाका
मध्ये ते भाजप जिंकला की
In reply to विकासाला मतदान करणाऱ्यांच्या by manguu@mail.com
3 साठी- काही महिन्यांमधेच
In reply to गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका by बिटाकाका
सवय
In reply to गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका by बिटाकाका
शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन
कामापुरता मामा
माझा व्यक्तिगत कयास
In reply to कामापुरता मामा by manguu@mail.com
डोळ्यातील हावभावांनी चिनी सेंसॉरशीपच्या ठिकर्या
बार बार हाँ !!
समाजवादी पक्षाचे अभिनंदन.
अपेक्षे प्रमाणे ही पोटनिवडणूक देखील भाजपा हरला.
व्यापारी
In reply to अपेक्षे प्रमाणे ही पोटनिवडणूक देखील भाजपा हरला. by प्रसाद_१९८२
फुलपुरचे माहीत नाही पण
In reply to व्यापारी by माईसाहेब कुरसूंदीकर