✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंधार काठ

च — चांदणशेला, Fri, 01/05/2018 - 21:45
अंधारा काठी उगवल्या राती आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती गडद रंगांनी नभ गुरफटते सावल्यांच्या रानात रेशमी चांदणं उतरते पानांच्या गर्दीत ओला कवडसा पाझरतो झाडांच्या कंठात वारा शीळ घालतो पावला पावलांत मुकी रानवाट मिटते काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते

प्रतिक्रिया द्या
2179 वाचन

💬 प्रतिसाद (7)

सुंदर काव्य!

श्रीगुरुजी
Fri, 01/05/2018 - 23:10 नवीन
सुंदर काव्य! खालील पंक्ती विशेष आवडल्या.
अंधारा काठी उगवल्या राती आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चांदणशेला
Sat, 01/06/2018 - 11:55 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

तुमचं नाव

चाणक्य
Sun, 01/07/2018 - 11:16 नवीन
तुमचं नाव ही एक कविता आहे राव. 'चांदणशेला'...काय मस्त शब्द आहे.
  • Log in or register to post comments

हीच

चाणक्य
Sun, 01/07/2018 - 11:17 नवीन
नाव 'हीच' एक कविता...असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

मनापासून धन्यवाद

चांदणशेला
Sun, 01/07/2018 - 12:31 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments

मला

नाखु
Mon, 01/08/2018 - 19:05 नवीन
लहान मुलांच्या शाळेबाबत खरं असं वाटतं "पावला पावलांत मुकी रानवाट मिटते काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते" अप्रतिम कविता कविता चुकार नाखु
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चांदणशेला
Tue, 01/09/2018 - 13:05 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा