✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दुरून डोंगर साजिरे

आ
आनंद घारे यांनी
Tue, 10/21/2008 - 02:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2536 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Tue, 10/21/2008 - 03:07 नवीन

छान

छान लिहीलंय.. मलुल का दिसत असतील याचा विचार मस्तच.. फोटो फ्लिकरवर टाकून इथे टाकलात तर जमेल.. सोप्पं आहे तसं.. इथे पहा.. http://misalpav.com/node/921
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Tue, 10/21/2008 - 08:12 नवीन

चित्र

इथे दिसते कां पाहू. Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Wed, 10/22/2008 - 02:51 नवीन

पाचोळा

शाळेत असतांना एक कविता शिकलो होतो ती अशी होती. आडवाटेला दूर एक माळ । तरू त्यावरती थोरला विशाल । आणि त्याच्या बिलगूनिया पदासी । जीर्ण पाचोळा पडे तो उदास ।। इथे तर हमरस्त्यापासून जवळच ओक, मेपल आदि ताडमाड उंच वृक्षांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या आणि त्यांच्या पायथ्याशी गळलेल्या पानांचा इतका खच पडला होता की त्याखालची जमीन व त्यावर उगवलेली हिरवळ त्या पाचोळ्याच्या दाट थराखाली झाकली गेली होती. हे आता वाढतच जाणार होते आणि वार्‍याच्या झुळुकेने त्यातल्या कांही पानांना उडवले तरी ती बाजूला पडलेल्या पाचोळ्याचा थरच वाढवत होती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा