✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बागेची गोष्ट.

र — रामदास, Mon, 10/20/2008 - 22:00

प्रतिक्रिया द्या
4178 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ध
धनंजय Mon, 10/20/2008 - 22:45 नवीन

खट्याळ!

खेळकर कविता.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/20/2008 - 23:55 नवीन

अतिशय

अतिशय लाघवी आहे कविता.. अल्लड आणि खेळकर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 00:01 नवीन

रामदासभाव

रामदासभावजी, छोटेखानी कविता मस्तच बर्र का! :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/21/2008 - 00:02 नवीन

रामदास,

कुठल्या कुठल्या बागेतून भटकत दुपारच्या कविता करत हिंडत असतात कोण जाणे? पेरवाची बाग काय अन काय ते लुटले जाणे अन काय ती लालडी चोच, आम्ही त्या गावचेच नाही बॉ!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/21/2008 - 00:13 नवीन

च्यामारी,

च्यामारी, रंगाशेठ, माझ्याही मनात सेम टू सेम विचार आला... जरा लक्ष नीट ठेवायला पाहिजे रामदासकाकांवर ;) नाही म्हणजे एखाद दुसरा पेरू आपल्याला पण मिळेल खायला. :) बाकी कविता छानच... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 10/21/2008 - 08:03 नवीन

सुंदर कविता

कविता छान आहे आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 10/21/2008 - 15:13 नवीन

फार सुंदर

थोरामोठ्यांसाठी आणि लहान-छोट्यांसाठीही सर्वव्यापी कविता
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/21/2008 - 15:15 नवीन

सुंदर

सुंदर (रावा) नाना
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 10/21/2008 - 17:41 नवीन

चटमटीत कविता

जीभल्या चाटत वाचण्याची कविता!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 10/21/2008 - 20:24 नवीन

मस्त

कविता आवडली.. मस्तच आहे.. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा