✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी - ९

श
श्रीगुरुजी यांनी
Mon, 08/07/2017 - 23:23  ·  लेख
लेख
१५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
73135 वाचन

💬 प्रतिसाद (154)

प्रतिक्रिया

ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४

अभिजीत अवलिया
Fri, 08/18/2017 - 15:51 नवीन
ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४ पासून) इन्फोसिसमध्ये कार्यरत नाहीत. ते आता फक्त एक भागधारक आहेत, जसे इतर अनेक जण आहेत. ते संचालक मंडळ किंवा सल्लागार अशा कोणत्याही भूमिकेत नाहीत
मूर्ती Additional Director ह्या पदावर आहेत ना. AD ला किती अधिकार असतात हे माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पुष्पक विमान निर्मिती

गामा पैलवान
Fri, 08/18/2017 - 12:35 नवीन
अमितदादा,
जे पुष्पक विमानाचे दावे करतायत त्यांनी ते ग्रंथ वाचून हे विमान बनवून दाखवावं,
आज इसरोने अंतराळात मंगळयान सोडलं आहे. कोणतंही एक पुस्तक वा चित्रं (=ड्रॉईंग) वाचून मंगळयान बनवणं शक्य नाही. म्हणून मंगळयान अस्तित्वातच नाही असं म्हणणार का? सांगायचा मुद्दा काये की प्राचीन पुस्तक ही पहिली पायरी आहे. तिथपासून सुरुवात करून गाळलेल्या जागा स्वत:च्या बुद्धीने भरून काढून प्रत्यक्ष निर्मिती केली पाहिजे. तुमच्यासारख्या विज्ञानाविषयी सजग असलेल्या माणसाने विनोदी व्याख्यान वगैरे शेरे मारू नयेत, असं मलातरी वाटतं. आता विषय निघालाच आहे तर प्राचीन भारतीय विमानविद्येविषयी एक निरीक्षण नोंदवावतो. यासंबंधी जिज्ञासूंना सर्वात जास्त रस विमानं उडवण्यात नसून तदानुषंगिक धातुशास्त्रात आहे (संदर्भास इंग्रजी दुवा : http://vaimanika.com/VymanikaShastraRediscovered/VSR.html#CHAPTER14 ). माझ्या मते प्राचीन विमानं उडवण्यात बाह्याकारापेक्षा धातुसिद्धी अधिक महत्त्वाची आहे. याउलट आजच्या विमानात बाह्याकार जास्त महत्वाचा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ता.घ. - १०

गामा पैलवान
Fri, 08/18/2017 - 18:38 नवीन
ता.घ. - १० नामे नवीन धागा खोलला आहे. कृपया तिथे लिहिणे. धन्यवाद! -गा.पै.
  • Log in or register to post comments

मुंबईत पाऊस

सिद्धार्थ ४
Tue, 08/29/2017 - 17:29 नवीन
आशा आहे मुंबईत असणारे सगळे मिपाकर ठीक आहेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा