ताज्या घडामोडी - ९
१५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
वाचने
73181
वाचनखूण
प्रतिक्रिया
154
In reply to योगी तर केजरिवालपेक्षा गलथान by arunjoshi123
ते भाजप चे राज्य आहे हो उत्तर प्रदेश
In reply to गोरखपुरला 30 निष्पाप लहान by थिटे मास्तर
ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी
तेजस मधे मिळणार मोदक!
सत्तेवर आल्यास राज्यातील
In reply to सत्तेवर आल्यास राज्यातील by अभिजीत अवलिया
टोलमाफीची नक्की कल्पना काय
In reply to टोलमाफीची नक्की कल्पना काय by अनुप ढेरे
लोकांची काय होती माहीत नाही.
In reply to लोकांची काय होती माहीत नाही. by अभिजीत अवलिया
चुकीची दुरुस्ती.
राष्ट्रपतीपद = शोभेचं बाहुलं
सिंहगड रस्त्यावर होणारी
In reply to सिंहगड रस्त्यावर होणारी by अभिजीत अवलिया
बाकीबद्दल माहिती नाही पण
In reply to सिंहगड रस्त्यावर होणारी by अभिजीत अवलिया
भ्रष्टाचार
चिनी व्रुत्तपत्र ग्लोबल
Encephalitis
http://www.ndtv.com/india-news/oxygen-alert-was-sos-ed-in-2-lett
In reply to http://www.ndtv.com/india-news/oxygen-alert-was-sos-ed-in-2-lett by थिटे मास्तर
कृपया ह्या लिंक वर दिलेली
पाकिस्तानात मार्शल लॉ चे
माऊंट एव्हरेस्टची उंची
दोन घटनाक्रम
In reply to दोन घटनाक्रम by नंदन
आजूनेक घटना
In reply to दोन घटनाक्रम by नंदन
मी ह्या संदर्भातल्या न्युज
In reply to मी ह्या संदर्भातल्या न्युज by पिलीयन रायडर
व्हाइट सुप्रिमसी माहिती नाही
In reply to व्हाइट सुप्रिमसी माहिती नाही by जेम्स वांड
अन हो
In reply to अन हो by जेम्स वांड
It was Sarcasm.
A good read
एम.पी.मिल झोपू योजनेच्या
श्रीलंकेचा एक डाव आणि १७१
तुकाराम मुंढेंच्या
रोचक शीर्षक
http://indianexpress.com
मध्य प्रदेश मधील स्थानिक नगरपालिका निवडणुकांमध्ये
डॉनल्डतात्या ट्रम्प विरूध्द अॅमॅझॉन
In reply to डॉनल्डतात्या ट्रम्प विरूध्द अॅमॅझॉन by गॅरी ट्रुमन
तात्यांची आजची बत्तिशी
आवरा यांना
In reply to आवरा यांना by अमितदादा
सकाळी हे पेपरमध्ये वाचले होते
In reply to आवरा यांना by अमितदादा
दुरुस्ती : ३६० नाही ....
In reply to आवरा यांना by अमितदादा
@अभिजित अवलिया
In reply to @अभिजित अवलिया by अमितदादा
गणपतीची सर्जरी
http://m.indiatoday.in/story
निर्बंध हटूनही दहीहंडी आयोजनातील आर्थिक चढाओढ कमी
In reply to निर्बंध हटूनही दहीहंडी आयोजनातील आर्थिक चढाओढ कमी by तेजस आठवले
सध्या कोणतीही निवडणूक नाही हे
In reply to निर्बंध हटूनही दहीहंडी आयोजनातील आर्थिक चढाओढ कमी by तेजस आठवले
रशियन नृत्यांगनांचे 'सात्विक' नृत्य....
अभिजित अवलिया , कपिलमुनी ,
In reply to अभिजित अवलिया , कपिलमुनी , by डँबिस००७
तुम्ही लिंक दिलेला व्हिडीओ
In reply to अभिजित अवलिया , कपिलमुनी , by डँबिस००७
व्हिडिओ बघितला.
In reply to अभिजित अवलिया , कपिलमुनी , by डँबिस००७
माझं मत मांडतो , विस्कळीत
विशाल सिक्कांनी राजीनामा दिला
In reply to विशाल सिक्कांनी राजीनामा दिला by श्रीगुरुजी
इन्फोसिसचे अडवाणी?
In reply to इन्फोसिसचे अडवाणी? by गॅरी ट्रुमन
हेच म्हणणार होतो.
In reply to इन्फोसिसचे अडवाणी? by गॅरी ट्रुमन
कम्पन्या आपली धुणी
In reply to इन्फोसिसचे अडवाणी? by गॅरी ट्रुमन
एकूणच नारायणमूर्तींची अवस्था
एकूणच नारायणमूर्तींची अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी झालेली दिसते. मी अगदी पहिल्या दिवसापासून पक्षाला वाढविले आहे म्हणून मी म्हणतो तसेच व्हायला हवे असे अडवाणी म्हणतात . तर या म्हणण्यातत पक्षाऐवजी कंपनी लिहिले तर ते म्हणणे नारायणमूर्तींचे आहे असे दिसते.या दोन्ही परिस्थितीत थोडा फरक आहे. अडवाणी शेवटपर्यंत पक्षाच्या व्यवस्थापनात होते. अगदी २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले तेव्हा सुद्धा ते पक्षाच्या कार्यकारीणीत होते. त्यामुळे आपले मत मांडण्याचा त्यांना अधिकृत अधिकार होता. त्यावेळी त्यांनी पूर्वानभावरून काही मते मांडली व काही सावधगिरीचे इशारे दिले, त्यात तसे काही चुकीचे नव्हते. मूर्तींची परिस्थिती वेगळी आहे. ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४ पासून) इन्फोसिसमध्ये कार्यरत नाहीत. ते आता फक्त एक भागधारक आहेत, जसे इतर अनेक जण आहेत. ते संचालक मंडळ किंवा सल्लागार अशा कोणत्याही भूमिकेत नाहीत. त्यांनी स्वतःहून अध्यक्षपद सोडून आपले पद सिक्कांना दिले होते. त्यामुळे सिक्कांनी कंपनी कशी चालवावी हे त्यांनी बाहेरून सांगणे चुकीचे होते. भागधारक या नात्याने इतर भागधारकांना जेवढे अधिकार असतात तेवढे त्यांना आहेतच. परंतु भागधारकांना कंपनीची धोरणे ठरविण्याचा अधिकार नसतो. मूर्तींना आपले आक्षेप मांडण्यासाठी भागधारकांची वार्षिक सभा उपलब्ध होती. स्वतः कंपनीच्या कोणत्याही पदावर नसताना बाहेरून सल्ले देणे हे चुकीचे होते. यालाच "उंटावरून शेळ्या हाकणे" असे म्हणतात. एकतर तुम्ही कंपनीत एखादे पद स्वीकारा व ते स्वीकारून आपल्या मताप्रमाणे कंपनी चालवा किंवा जर तुम्ही कंपनी स्वत:हून सोडली आहे तर कंपनीच्या कारभारात बाहेरून हस्तक्षेप करू नका. त्यांचे वागणे हे सोनिया गांधींसारखे होते. सरकारमध्ये जायचे नाही पण पंतप्रधानांना स्वतः सांगेल ते करायला लावायचे. मूर्ती व इतर संस्थापक-संचालक हे फारशी उधळपट्टी करणारे नव्हते. परंतु सर्व संस्थापक-संचालकांनी कंपनी सोडल्यानंतर सिक्का व जे इतर नवीन संचालक आले ते बर्यापैकी खर्चिक आहेत. सिक्का काही वेळा चार्टर्ड विमानाने हिंडायचे. कायम सप्ततारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य असायचे. हे मूर्तींना खटकत होते. एक वरीष्ठ अधिकारी राजीव बन्सल मागील वर्षी सोडून जाताना सिक्कांनी त्याला ३० कोटी रूपयांचे सिव्हिअरन्स पॅकेज दिले होते ज्याला मूर्तींनी आक्षेप घेतला होता. त्यांच्यातील बर्याच मतभेदांचा आज कळस झाला. त्यातूनच सिक्कांनी राजीनामा दिला. सिक्का बरोबर वागत होते असे मी म्हणत नाही. परंतु एकदा कंपनीतून पूर्णपणे बाहेर आल्यानंतरसुद्धा आपल्या मताप्रमाणेच इतरांनी वागावे ही मूर्तींची अपेक्षा योग्य नव्हती. त्यांचा सिक्कांबद्दल इतका आक्षेप होता तर वार्षिक बैठकीत त्यांनी नवीन अध्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते किंवा पुन्हा एकदा स्वतः अध्यक्षपदाची धुरा स्वतःच्या खांद्यांवर घ्यायला हवी होती. आजच्या राजीनाम्यानंतर सर्व संचालक मंडळ मूर्तींविरोधात एक झाले होते. काही वर्षांपूर्वी अॅपलचा संस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्जची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी झाली होती. आजची परिस्थिती साधारणपणे तशीच आहे. सिक्कांच्या जागी कोण येईल हे सांगता येणे अवघड आहे. त्यांच्या जागी पुन्हा एकदा नंदन निलेकणी यावेत अशी माझी इच्छा आहे. त्यांचे वयही फार जास्त नाही (मूर्ती ७१ वर्षांचे आहेत तर नंदनचे वय ६२ आहे). २०१४ पासून नंदनकडे फारशी नवीन जबाबदारी नाही. त्यामुळे ते परत आल्यास चांगले होईल. आज इन्फोसिसच्या समभागाची किंमत १०% अधिक किंमतीने घसरली आहे. कालचा बंद भाव १०२० होता. आज तो ९०३ पर्यंत खाली जाऊन पुन्हा ९२० पर्यंत आला आहे. ९२० ला हा समभाग अत्यंत आकर्षक किंमतीत आहे. उद्या इन्फोसिसचे समभाग बायबॅक करण्याबद्दल संचालक मंडळाची सभा होणार आहे. आजच्या घडामोडींमुळे ती सभा कदाचित पुढे ढकलली जाईल. इन्फोसिसमध्ये ७-८ वर्षे काम केल्याने व इन्फोसिसचा समभागधारक असल्याने या घडामोडींमध्ये खूप रस आहे.