वेळ अ — अनिरुध्द, Wed, 10/15/2008 - 11:00 प्रतिक्रिया द्या 2399 वाचन 💬 प्रतिसाद (6) ३ ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/15/2008 - 11:08 नवीन चांगली आहे कविता आता काही (अगोचर) प्रतिक्रिया: शत्रू कोण याची व्याख्याही आली असती तर बरं झालं असतं. कृतीचं स्पेलिंग: kRutI / kRutee छोट्याऐवजी मोठा R वापरला की रु ऐवजी ऋ येतो. अदिती Log in or register to post comments अ अवलिया Wed, 10/15/2008 - 11:15 नवीन शत्रू आला शत्रू आला दाराशी लढण्याची बघ वेळ झाली. दुर्देवाने यावेळेस शत्रु घरातच आहे. व तो घरालाच आग लावत आहे. बाकी छान. Log in or register to post comments अ अनिरुध्द Wed, 10/15/2008 - 11:17 नवीन धन्यवाद शत्रू कोण याची व्याख्याही आली असती तर बरं झालं असतं. भारतात सध्या ज्या अतिरेक्यांनी धुडगूस घातलाय तो आपला शत्रूच. कृतीचं स्पेलिंग: kRutI / kRutee छोट्याऐवजी मोठा R वापरला की रु ऐवजी ऋ येतो धन्यवाद. पुढील कृती करताना असंच स्पेलिंग करीन Log in or register to post comments व विसोबा खेचर Wed, 10/15/2008 - 17:16 नवीन कविता खूप कविता खूप छान आणि स्फूर्तीदायक आहे! तात्या. Log in or register to post comments र रामदास Wed, 10/15/2008 - 18:54 नवीन शेवटची दोन कडवी वाचताना सायंशाखेत गेल्यासारखं वाटलं. Log in or register to post comments प प्राजु Wed, 10/15/2008 - 20:26 नवीन छान आहे कविता.. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
३ ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/15/2008 - 11:08 नवीन चांगली आहे कविता आता काही (अगोचर) प्रतिक्रिया: शत्रू कोण याची व्याख्याही आली असती तर बरं झालं असतं. कृतीचं स्पेलिंग: kRutI / kRutee छोट्याऐवजी मोठा R वापरला की रु ऐवजी ऋ येतो. अदिती Log in or register to post comments
अ अवलिया Wed, 10/15/2008 - 11:15 नवीन शत्रू आला शत्रू आला दाराशी लढण्याची बघ वेळ झाली. दुर्देवाने यावेळेस शत्रु घरातच आहे. व तो घरालाच आग लावत आहे. बाकी छान. Log in or register to post comments
अ अनिरुध्द Wed, 10/15/2008 - 11:17 नवीन धन्यवाद शत्रू कोण याची व्याख्याही आली असती तर बरं झालं असतं. भारतात सध्या ज्या अतिरेक्यांनी धुडगूस घातलाय तो आपला शत्रूच. कृतीचं स्पेलिंग: kRutI / kRutee छोट्याऐवजी मोठा R वापरला की रु ऐवजी ऋ येतो धन्यवाद. पुढील कृती करताना असंच स्पेलिंग करीन Log in or register to post comments
व विसोबा खेचर Wed, 10/15/2008 - 17:16 नवीन कविता खूप कविता खूप छान आणि स्फूर्तीदायक आहे! तात्या. Log in or register to post comments
र रामदास Wed, 10/15/2008 - 18:54 नवीन शेवटची दोन कडवी वाचताना सायंशाखेत गेल्यासारखं वाटलं. Log in or register to post comments
प प्राजु Wed, 10/15/2008 - 20:26 नवीन छान आहे कविता.. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
चांगली आहे कविता
- शत्रू कोण याची व्याख्याही आली असती तर बरं झालं असतं.
- कृतीचं स्पेलिंग: kRutI / kRutee छोट्याऐवजी मोठा R वापरला की रु ऐवजी ऋ येतो.
अदितीशत्रू आला
धन्यवाद
कविता खूप
शेवटची
छान आहे कविता..